जळकोट येथे लिंगायत महासंघाच्या वतीने महात्मा बसवेश्वर दिनदर्शिकेचे प्रकाशन

लिंगायत महासंघाच्या वतीने महात्मा बसवेश्वर दिनदर्शिकेचे प्रकाशन

आज जळकोट येथे लिंगायत महासंघाच्या वतीने गोविंदराव वेअर हाऊस, ओमकारेश्वर महादेव मंदिर, जळकोट येथे महात्मा बसवेश्वर दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात जळकोट नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मन्मथआप्पा किडे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न झाले.

यावेळी जळकोट लिंगायत महासंघाचे तालुकाध्यक्ष शंकर जिवांनाआप्पा धुळशेट्टे, लिंगायत महासंघाचे जळकोट शहराध्यक्ष महाधव गोविंदराव धुळशेट्टे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रामराव सोनटक्के, आडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय खंदारे उपस्थित होते.

तसेच गणपतराव धुळशेट्टे, महाधव वारे, महाधव अंकलगे, बाळू गोंड, महेश मरर्तुळे, दत्तात्रय हाम्पले, गोविंद भ्रमण्णा, देशोन्नतीचे पत्रकार अनंत धुळशेट्टे, अशोकराव कारभारी, प्रदीप काळे, सामाजिक कार्यकर्ते नागेश कपाळे, महेश धुळशेट्टे, मन्मथ बोधले, संगमेश्वर कटके, दयानंद सोनटक्के, परमेश्वर शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

जागृत महाराष्ट्र मुख्य संपादक अमोल गौतम भालेराव

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनापासून ढाब्यावरच्या त्या सोळा वर्षांच्या मुलापर्यंतचा प्रश्न…

खरकटी भांड्यांत हरवलेलं बालपण…. ज्या वयात त्याच्या हातात भविष्याची स्वप्नं, पुस्तकं आणि खेळण्याचं साहित्य असायला हवं होतं, त्या हातात जेवण झाल्यानंतर उरलेली खरकटी भांडी होती. एका हातात कापड होतं आणि…

शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव; ३३ शिक्षकांचे निलंबन, ६५ जणांची वेतनवाढ रोखली

अकोल्यातील शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तब्बल 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून 65 शिक्षकांची वेतनवाढ थांबवण्यात आली.अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गाजलेल्या बहुचर्चित…

Leave a Reply

You Missed

इस्रोचा मोठा निर्णय! इस्रो रॉकेट बनवणे थांबवणार; आता रॉकेट आणि उपग्रह निर्मिती खाजगी कंपन्यांकडे

इस्रोचा मोठा निर्णय! इस्रो रॉकेट बनवणे थांबवणार; आता रॉकेट आणि उपग्रह निर्मिती खाजगी कंपन्यांकडे

धोतऱ्याचे फळ अन् बिया विकणे महागात! Amazon, Swiggy Instamart आणि BigBasket चे अन्न परवाने थेट निलंबित

धोतऱ्याचे फळ अन् बिया विकणे महागात! Amazon, Swiggy Instamart आणि BigBasket चे अन्न परवाने थेट निलंबित

आदगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा! पोलीस दलात भरती झालेल्या मानसीसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव

आदगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा! पोलीस दलात भरती झालेल्या मानसीसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव

तुकाराम मुंडेंची धडक कारवाई! खराब भांडी, अस्वच्छता अन् शिळे अन्न; मुंबई क्रिकेट असोसिएशनवर FDAचा मोठा दणका

तुकाराम मुंडेंची धडक कारवाई! खराब भांडी, अस्वच्छता अन् शिळे अन्न; मुंबई क्रिकेट असोसिएशनवर FDAचा मोठा दणका

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंलुंड आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंलुंड आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम

मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम

नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध