भारतीयांच्या डोक्यावर अभिमानाचा तुरा
दुबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात…
आमदारांच्या रोषामुळे अबू आझमींची माघार, औरंगजेबाबतचं वक्तव्य घेतलं मागे !
मुंबई: समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद उफाळला. त्यांच्या वक्तव्यावर विधानसभेत प्रखर विरोध होताच, अखेर आझमी नरमले आणि त्यांनी आपले…
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया !
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह…
अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून वादंग, अंबादास दानवे यांचा संतप्त सवाल – “औरंगजेबाने कोणती मंदिरे बांधली?”
मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावर दिलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, त्याने मंदिरे बांधली” असे विधान आझमी यांनी केल्यानंतर राजकीय…
ऑनलाइन ओळख, ऑफलाइन लूट – पर्वतीत तरुणाला २५ हजारांचा फटका !
सोशल मीडियावर एका मैत्रीविषयक ॲपवर झालेली ओळख मसाज थेरपिस्टला महागात पडली आहे. पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्याने त्याच्याकडील २५ हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना पर्वती पायथा परिसरात घडली आहे. या…
केंद्रीय मंत्र्याचं कुटुंब सुखरूप नसेल तर सामान्य जनता सुरक्षित कशी राहणार? – शरद पवार गटाचा सरकारला सवाल
मुंबई | महाराष्ट्रातील नव्या सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (३ मार्च) पासून सुरू होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात होणार असून, आगामी काही दिवसांत विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार…
परळीचे लोक साधे सरळ, पण दोन लोकांमुळे…”, खासदार सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे?
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात…
चक्क 30 वर्षानंतर राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेची भेट; सोशल मीडियावर व्हिडीओची भरपूर चर्चा !
सोशल मीडियावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या 30 वर्षानंतरच्या भेटीच्या व्हिडीओला सध्या पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात अभिजात…
ठाण्यात तलवारी-कोयत्यांसह दहशत माजवणारे अखेर गजाआड !
शहरात तलवारी आणि कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या तिघांना गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल…
‘कृपया पुरुषांबद्दल विचार करा’; आग्रा येथे टीसीएस मॅनेजरची आत्महत्या, मृत्यूपूर्वी शूट केला भावनिक व्हिडिओ
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका नामांकित आयटी कंपनीतील मॅनेजर मानव शर्मा याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी, मानवने एक भावनिक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून, त्यामध्ये…