गर्भवतीच्या मृत्यूवरून दीनानाथ रुग्णालयावर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश !

पुणे – दोन दिवसांपूर्वी सात महिन्यांची गर्भवती तनिषा भिसे हिचा मृत्यू झाल्यानंतर, तिच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत सांगितले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाअभावी उपचार नाकारले. या प्रकारानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया…

“राजकीय खेळीचा उलटा परिणाम; मनसेला दिलेली फूस, भाजपासाठी डोकेदुखी..!”

नागपूर – राज्यातील सत्ताधाऱ्यांनी मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) अप्रत्यक्ष पाठींबा दिला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, मनसेच्या आंदोलनाने…

US Tariff Update : भारतासाठी आयात शुल्क कपात, आता ‘एवढे’ टक्के भरावे लागणार व्यापारी कर !

अमेरिकेने भारतावर लादलेल्या व्यापारी करात अलीकडेच थोडीशी कपात केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क लादल्याची घोषणा केली होती. भारतासाठी हे शुल्क २७ टक्के…

तनिषा भिसे मृत्यू प्रकरण: उपचाराआधी १० लाखांची मागणी? – कुटुंबियांचा गंभीर आरोप

पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा रक्तस्राव होत असतानाही रुग्णालयाने वेळेवर उपचार दिले नाहीत, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यांच्या…

शाळेजवळ कचरा प्रकल्प नको: उच्च न्यायालयाची नगरपरिषदेला फटकार !

मुंबई – इगतपुरी तालुक्यातील अवलखेडा गावात आदिवासी मुलांसाठी चालवण्यात येणाऱ्या शाळेच्या शेजारी कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प (Waste Processing Project) उभारण्याच्या नगरपरिषदेच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य मुद्दा…

“वक्फ व्यवस्थेत ऐतिहासिक बदल; संसदेत विधेयकाला मंजुरी, मोदींनी दिली महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया”

नवी दिल्ली: देशातील वक्फ जमिनींशी संबंधित वक्फ (दुरुस्ती) विधेयक आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक आता संसदेत दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाले आहे. लोकसभेनंतर राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाल्याने आता ते राष्ट्रपती…

कराडमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा कहर ; मलकापूर आणि कराडमध्ये मोठे नुकसान !

कराड : मंगळवारी सायंकाळी कराड व मलकापूर शहरात अचानक सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटी वीजा आणि जोरदार पावसाने मोठा कहर केला. या अवकाळी पावसामुळे परिसरात मोठे नुकसान झाले असून, अनेक…

९०० हून अधिक औषधांच्या किंमती वाढल्या, नागरिकांवरील आर्थिक भार वाढणार !

देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. एप्रिल महिन्यापासून ९०० हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किंमती १.७४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे सामान्य लोकांच्या औषधांवरील खर्चात वाढ होणार आहे. या वाढीमध्ये…

“लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करायची?”; कुणाल कामराची नवी पोस्ट चर्चेत !

प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं रचलं. या गाण्यात शिंदे यांचं नाव घेतलं नव्हतं, मात्र “गद्दार” असा उल्लेख होता. गाण्यातील संदर्भ एकनाथ शिंदेंना लागू होत असल्याचे…

सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाचा पासपोर्ट अर्ज फेटाळला; दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी…

प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या मोठ्या वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे रणवीरअलाहाबादियावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या शोमध्ये रणवीरने…

You Missed

मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर
बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी
पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश
जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई
‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू