१६२-मालाड पश्चिम: काँग्रेसचे असलम शेख ६२२७ मतांनी विजयी
१६२-मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असलम शेख यांनी विजय मिळवत चौथ्यांदा आपला बालेकिल्ला राखला आहे. त्यांनी ६२२७ मतांच्या फरकाने मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांचा…
जिंतूर सेलू मतदारसंघ 95- ग्रास रुट.. एक्झिट पोल
प्रतिनिधी रत्नदीप शेजावळे जिंतूरनुकत्याच पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होईल. जिंतूर सेलू मतदारसंघाच्या इतिहासात अत्यंत चुरशीची आणि उत्कंठा वाढविणारी ही तिरंगी लढत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत…
जागतिक मच्छिमार दिन: मढ कोळीवाड्यात परंपरा, उत्साह आणि एकतेचा उत्सव
मढ, २१ नोव्हेंबर:जागतिक मच्छिमार दिनाचे औचित्य साधून मढ कोळीवाड्यात गुरुवारी सायंकाळी वांजरे गल्ली जेट्टीवर एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा प्रारंभ मढचे लोकप्रिय समाजसेवक संजय सुतार यांच्या हस्ते…
लोकशाहीचा उत्सव: वर्सोवा विधानसभेत ५१.२०% मतदान
वर्सोवा: लोकशाहीच्या उत्सवाला मतदारांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. आज सकाळी ७ वाजल्यापासून वर्सोवा विधानसभा मतदारसंघात मतदानास प्रारंभ झाला. सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. विशेषतः युवा मतदार…
मालाड विधानसभा पश्चिम : उद्या मतदान सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त
मालाड विधानसभा पश्चिमेत उद्या होणाऱ्या मतदानासाठी सुरक्षा व्यवस्थेची तयारी पूर्ण झाली आहे. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलिंग बूथवर पोलीस बंदोबस्त तैनात असेल. सुरक्षेची…
रायगड: माणगाव तालुक्यात उध्दव ठाकरे गटातील वाद, स्नेहल जगताप यांच्या प्रचारावर परिणाम
रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, आणि पोलादपूर तालुके हे शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले मानले जातात. मात्र, शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर उध्दव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन प्रमुख गट निर्माण झाले, ज्यामुळे स्थानिक…
भाजपाचा ‘कटेंगे तो बटेंगे’ नारा आणि महायुतीत वादाचा नवा मुद्दा
भाजपाने ‘कटेंगे तो बटेंगे’ असा नारा देत हिंदू मतपेढीला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, यावर महायुतीतीलच असलेल्या अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “हा महाराष्ट्र आहे, इथे…
विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महायुतीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीतील सर्वच पक्ष ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा प्रभावीपणे प्रचार करताना दिसत आहेत. या योजनेच्या माध्यमातून महायुतीतील पक्ष, उमेदवार, आणि नेत्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.…
अजित पवारांची खुलासेवार मुलाखत: शरद पवारांसोबतच्या राजकीय नात्याविषयी विचारप्रवर्तक वक्तव्य
अजित पवारांची खुलासेवार मुलाखत: शरद पवारांसोबतच्या राजकीय नात्याविषयी विचारप्रवर्तक वक्तव्य जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी ४१ आमदारांसह राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेतली आणि सत्तेत सहभागी…
राज्यात निवडणूक प्रचारात नेत्यांच्या बॅगांची तपासणी, विरोधकांनी साधला निशाणा
राज्यात निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून नेत्यांचे दौरेही जोरात सुरू आहेत. या काळात प्रचारासाठी नेते हवाई मार्गाचा वापर करत आहेत, त्यामुळे हवाई उड्डाणांच्या सोयीचा लाभ घेतला जातोय. निवडणूक काळात पैशांचा…