पुण्यात ७ जणांकडून भूतानच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्यासह आरोपी अटकेत !
पुण्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. भूतान देशातून भारतात आलेल्या 27 वर्षीय एका तरुणीवर सात जणांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात…
रेपो रेट कपात: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, ईएमआय कमी होणार, गुंतवणूकदारांना दिलासा
मुंबई: जागतिक बाजारपेठेत अस्थिरता आणि गुंतवणूकदारांमध्ये वाढती चिंता असताना, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. द्वैमासिक पतधोरण समितीच्या (Monetary Policy Committee – MPC) बुधवारी पार पडलेल्या बैठकीत रेपो…
कपडे बघूनच रुग्णांना देतात प्रवेश; दिनानाथ रुग्णालयाबाबत रविंद्र धांगेकरांचा गंभीर आरोप !
पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर, रुग्णालय प्रशासनाविरोधात गंभीर आरोप होत आहेत. रुग्णालयाने उपचार सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांची आगाऊ…
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव: रोजगार की धोका?
टेक्नोसॅव्ही युगात सगळ्यात मोठा तांत्रिक बदल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI). आज AI केवळ विज्ञानकथांपुरती मर्यादित न राहता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. आरोग्य, शिक्षण, बँकिंग, वाहतूक, ग्राहक सेवा…
बेरोजगारी आणि युवा वर्ग: बदलत्या अर्थव्यवस्थेतील आव्हाने
भारतातील लोकसंख्येचा मोठा भाग हा युवा वर्गाचा आहे. ही ऊर्जा, ही सर्जनशीलता जर योग्य दिशेने वळवली तर देशाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलू शकते. मात्र, सध्याच्या बदलत्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर युवकांना भेडसावणारा…
राज ठाकरेंच्या मनसेवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; उत्तर भारतीय विकास सेनेची पक्ष मान्यता रद्द करण्याची मागणी !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात उत्तर भारतीय विकास सेनेचे (उभाविसे) प्रमुख सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्यावर…
बोरिवलीत बेस्ट बसच्या चाकाखाली येऊन तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; अपघातामुळे परिसरात हळहळ !
बोरिवली पूर्वेला सोमवारी दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बेस्टच्या कंत्राटी बसखाली चिरडून मेहक खातून शेख या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड…
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या स्फोटांमुळे आदिवासींच्या घरांना तडे; नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव !
बोईसर (पालघर) – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या कामादरम्यान करण्यात येणाऱ्या भुसुरुंग स्फोटांमुळे पालघर जिल्ह्यातील गोवणे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक आदिवासी कुटुंबांच्या घरांना गंभीर स्वरूपाचे तडे गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…
१९ वर्षीय मुलीवर सात दिवसांत २३ जणांकडून अत्याचार; मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस !
वाराणसी, उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात घडलेली एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणीवर तब्बल सात दिवसांत, विविध ठिकाणी नेऊन २३ जणांकडून सामूहिक…
“पैशाअभावी गर्भवतीचा बळी? – रुपाली चाकणकरांचा आरोग्य यंत्रणेला सवाल!”
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप उभे राहिले आहेत. पैशाअभावी उपचार नाकारल्याने गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला असून, या प्रकरणाची चौकशी…



















