अनिल परब यांचे वक्तव्य ; संभाजी महाराजांची तुलना वादाच्या भोवऱ्यात !
राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात नव्या वादाला तोंड राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना रोज नवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. आज राज्याचा आर्थिक अहवाल सादर होणार असला तरी त्याआधीच शिवसेना (ठाकरे गट) नेते…
रोहा इंदरदेवमध्ये आगीचा तांडव: ४८ घरे जळून खाक, सुदैवाने सर्व सुखरूप !
रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील धनगर वाडीत भीषण वणवा लागल्याने तब्बल ४८ घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आगीचे नेमके…
आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता “मारहाण, गुन्हे आणि शो… कोण आहे सतीश ‘खोक्या’ भोसले?”
बीडमधल्या शिरुर तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव सतीश भोसले असल्याचे समोर आले आहे. सतीश भोसले हा भाजपचे आमदार…
राज ठाकरेंचा भय्याजी जोशींवर हल्लाबोल: “या असल्या काड्या घालून…”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी “मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही” असे विधान केले.…
भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले अनिल परब…?
मुंबईत राहणाऱ्याला मराठी भाषा येणे अनिवार्य नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मांडली. या वक्तव्यावर विधानपरिषदेत तीव्र प्रतिक्रिया उमटली. शिवसेना (ठाकरे) पक्षाने या विषयावर स्थगन…
शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून निघृण हत्या !
अमेरिकेत २७ वर्षीय भारतीय विद्यार्थी गम्पा प्रवीण कुमार याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना विस्कॉन्सिनमधील मिल्वॉकी येथे घडली. प्रवीण एका स्टोअरमध्ये पार्ट-टाइम काम करत असताना दरोडेखोरांनी हल्ला…
“कलम ३७०नंतर पुढचं पाऊल; पाकव्याप्त काश्मीर भारतात परतणार..”–जयशंकर यांचं मोठं विधान
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लंडनमध्ये एका महत्त्वाच्या मुलाखतीत काश्मीर प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “पाकव्याप्त काश्मीर (PoK) हा भारताचाच भाग असून तो परत मिळण्याची आम्ही प्रतीक्षा करत…
बलात्कारास विरोध; १९ वर्षीय तरुणाकडून ३६ वर्षीय विवाहितेच्या शरीरावर १५हून अधिक वार!
पुण्यातील स्वारगेट परिसरातील घटनेनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३६ वर्षीय विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न करून विरोध केल्याने नराधमाने तिला निर्घृण मारहाण केली. तिचा चेहरा विद्रूप करत शरीरावर…
राज्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ – एका वर्षात ७,६३४ कोटींची फसवणूक !
राज्यात २०२४ या एकाच वर्षात सायबर चोरट्यांनी तब्बल ७,६३४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. या प्रकरणांमध्ये केवळ ११ टक्के…
शिमग्यापूर्वीच कोकण मार्गावरील रेल्वेसेवा अंशत: रद्द; प्रवाशांचे नियोजन कोलमडले !
होळी आणि जत्रांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जादा गाड्या सोडण्यात आल्या असल्या तरी, सीएसएमटीला जाणाऱ्या काही गाड्या अंशत: रद्द केल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे…