एफआयआर रद्द करा! – कुणाल कामराची न्यायालयात ठणठणीत मागणी
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या एका गंभीर कायदेशीर वादात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या शोदरम्यान कामराने महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीवर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं.…
उशीराचा शेवट: एका विद्यार्थ्याच्या आयुष्यावर पडलेली काळी छाया
मार्च-एप्रिल महिन हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक, ताणतणावाने भरलेला काळ. पालक, शिक्षक, आणि संपूर्ण समाज जिथे परीक्षेला अंतिम सत्य मानतो, तिथे एका विद्यार्थ्याच्या उशिरामुळे त्याचं आयुष्यच संपलं. ही केवळ घटना…
‘सुरक्षा’ नावाखाली विकृती ; ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक !
मुंबई, कांदिवली: कांदिवली पूर्व येथील समता नगर भागात एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका ५० वर्षीय सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली असून, आरोपी…
“तुर्तास आंदोलन थांबवा!” – राज ठाकरे यांच्या पत्रामुळे मनसेमध्ये खळबळ; नेमकं प्रकरण काय?
राज्यभरात सुरू असलेल्या मराठीच्या आंदोलनावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मराठी भाषेच्या वापरासाठी मनसेने बँकांमध्ये सुरू केलेल्या आंदोलनावर तूर्तास विराम देण्याचे आवाहन खुद्द…
“मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंतांचा इशारा…!
राज्याचे मराठी भाषा मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण भेट घेतली. मराठी भाषा आणि तिच्या सन्मानाबाबत दोघांमध्ये सविस्तर…
शाळेजवळ कचरा प्रकल्प नको: उच्च न्यायालयाची नगरपरिषदेला फटकार !
मुंबई – इगतपुरी तालुक्यातील अवलखेडा गावात आदिवासी मुलांसाठी चालवण्यात येणाऱ्या शाळेच्या शेजारी कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प (Waste Processing Project) उभारण्याच्या नगरपरिषदेच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य मुद्दा…
“लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करायची?”; कुणाल कामराची नवी पोस्ट चर्चेत !
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं रचलं. या गाण्यात शिंदे यांचं नाव घेतलं नव्हतं, मात्र “गद्दार” असा उल्लेख होता. गाण्यातील संदर्भ एकनाथ शिंदेंना लागू होत असल्याचे…
सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाचा पासपोर्ट अर्ज फेटाळला; दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी…
प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या मोठ्या वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे रणवीरअलाहाबादियावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या शोमध्ये रणवीरने…
पर्यटकांचा जोरदार उत्साह ; निसर्ग उन्नत मार्गाचे सर्व स्लॉट हाऊसफुल्ल..!
मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोकार्पण झालेल्या मलबार हिल परिसरातील ‘निसर्ग उन्नत मार्ग’ मुंबईकरांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या मार्गाला भेट दिली आहे.…
स्टेट बँकेच्या ७६४ कोटींच्या घोटाळ्यात मोठा खुलासा; विंध्यवासिनी ग्रुपचा संचालक विजय गुप्ता ईडीच्या जाळ्यात
मुंबई — स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ला तब्बल ७६४ कोटी रुपयांचा फटका बसलेल्या बुडीत कर्ज घोटाळ्यात विंध्यवासिनी ग्रुप ऑफ कंपन्यांचे प्रवर्तक व संचालक विजय आर. गुप्ता यांना अखेर ईडीने अटक…
