सिन्नरमध्ये वैवाहिक नात्याला गालबोट: नवऱ्याचा अजब प्रताप…!
नाशिक – प्रेमाच्या गोडगुलाबी स्वप्नांनंतर काही लग्न टिकतात, तर काहींमध्ये कटुता निर्माण होते. अशाच एका नाट्यमय प्रकारात, सिन्नर तालुक्यात नवऱ्यानेच आपल्या पत्नीचे जबरदस्तीने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. हा…
धारावी पुनर्विकास : अदानीला एक इंचही जागा देणार नाही – मंत्री आशीष शेलार
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील एकही जागा अदानी समूहाला दिलेली नाही, असे स्पष्ट करत गृहनिर्माण मंत्री आशीष शेलार यांनी विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. हा प्रकल्प अपात्र झोपडीधारकांनाही मुंबईत घरे…
मुंबई: विकासाच्या छायेत घाण आणि भ्रष्टाचाराचे वास्तव — जागृत महाराष्ट्र न्यूज, संपादक अमोल भालेराव
भारताची आर्थिक राजधानी, मायानगरी, स्वप्नांच्या शहराला एक वेगळं स्वरूपही आहे. गगनचुंबी इमारतींनी नटलेल्या रस्त्यांच्या दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्या आहेत, मोठमोठ्या मॉल्सच्या मागे घाणीचे ढीग आहेत, आणि प्रगतीच्या गजरामध्ये भ्रष्टाचाराचा आवाज मिसळलेला…
दिल्ली: हुंड्याच्या लोभाने घेतला शिक्षिकेचा बळी, पती आणि सासऱ्याला अटक…
दिल्लीतील केंद्रीय विद्यालयातील ३१ वर्षीय महिला शिक्षिकेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाजियाबादच्या वसुंधरा परिसरात आपल्या राहत्या घरात या शिक्षिकेने आपले जीवन संपवले. घटनेनंतर पोलिसांनी महिलेच्या पती आणि सासऱ्याला…
झटका मटण विक्रीसाठी मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा, महाराष्ट्र क्रांती संघटनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन !
महाराष्ट्र क्रांती संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करून झटका मटण विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी…
अंतराळातील दीर्घ प्रवासानंतर सुनीता विल्यम्स यांची पृथ्वीवर यशस्वी लँडिंग ; NASAने शेअर केला ऐतिहासिक क्षण !
अंतराळात तब्बल नऊ महिने अडकलेल्या NASAच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी अखेर पृथ्वीवर यशस्वी पुनरागमन केले आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ त्यांनी सुरक्षित लँडिंग केले.…
सामाजिक ऐक्य व राजकीय परिवर्तनासाठी यवतमाळमध्ये चिंतन शिबिराचे आयोजन..!
सामाजिक ऐक्य आणि राजकीय पर्याय या विषयावर यवतमाळ येथे दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले. देवांगण लॉन, जांब रोड येथे १५ व १६ मार्च २०२५ रोजी झालेल्या या शिबिराचे…
नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!
लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…
सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!
नऊ महिन्यांच्या दीर्घ मुक्कामानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी अखेर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) सोडले असून, त्यांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सुरुवातीला हा प्रवास केवळ…
नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादामुळे नागपुरातील महाल परिसरात मंगळवारी रात्री मोठा हिंसाचार उसळला. दोन गट आमने-सामने आल्याने तुफान दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यावेळी पोलिसांवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये दोन…