जळकोट;दीपावली निमित्त स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन
दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी दगडोजीराव पाटील नर्सिंग कॉलेज, जळकोट येथे दीपावली निमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठलराव चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे…









