महिला वकिलावर अमानुष हल्ला: सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल!
बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा विदारक चेहरा समोर आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथे एका महिला वकिलावर गावातील सरपंच आणि त्याच्या समर्थकांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…
“कराडचं एन्काऊंटर ठरणारच होतं? 10 कोटींची ऑफर आणि खळबळजनक खुलासा!
बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडविरोधात एक नवा आणि गंभीर आरोप समोर आला आहे. यामध्ये थेट एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने दावा…
संतोष देशमुख प्रकरणात नवे ट्विस्ट – महिला कटाचा आरोप, तिची हत्या
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी एका महिलेचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात संबंधित महिलेची आठ दिवसांपूर्वी…
“वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट – सुरेश धस यांचा दावा चर्चेत”
बीड कारागृहात संतोष देशमुख हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विशेष कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी या…
आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता “मारहाण, गुन्हे आणि शो… कोण आहे सतीश ‘खोक्या’ भोसले?”
बीडमधल्या शिरुर तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव सतीश भोसले असल्याचे समोर आले आहे. सतीश भोसले हा भाजपचे आमदार…
