मनपा इमारत प्रस्ताव विभाग : प्रवेशद्वाराबाहेर फक्त पंतप्रधानांचा फोटो; नियमसुसंगततेवर प्रश्न

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प.उ.१ विभागातील उप-प्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकमेव फोटो लावण्यात आलेला आहे. या गोष्टीमुळे प्रशासनिक तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

विराग मधुमालती : जागतिक पातळीवर भारताचा गौरव करणारा संगीतकार – अनेक वर्ल्ड रेकॉर्ड्सची नोंद

संगीतकार आणि गीतकार विराग मधुमालती यांनी आपले नाव जागतिक पातळीवर सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. त्यांच्या कामगिरीतून संगीताची नवनवीन रूपे जगासमोर येत आहेत. सर्वप्रथम त्यांनी “डोळे माणसांनी दान केले पाहिजेत” या सामाजिक…

चीनने बनवले हाडांचे ‘फेविक्विक’ – ३ मिनिटांत तुटलेली हाडे जोडणार, प्लॅस्टर-रॉडची गरज संपणार?

वैद्यकीय क्षेत्रात चीनने एक धक्कादायक प्रयोग यशस्वी केल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधील संशोधकांनी हाडांसाठी विशेष बोन ग्‍लू तयार केलं असून त्याला लोक ‘फेविक्विक’ म्हणून संबोधत आहेत. या ग्‍लूचा वापर…

“जम्मू-काश्मीरमध्ये AAP आमदाराला PSA अंतर्गत अटक, खासदार संजय सिंह नजरकैदेत”

जम्मू-काश्मीरमध्ये आम आदमी पार्टीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. डोडा जिल्ह्याचे AAP आमदार मेहराज मलिक यांना प्रशासनाने  जन सुरक्षा अधिनियम (PSA) अंतर्गत अटक केली आहे. स्थानिक प्रशासनाचा दावा आहे की…

राजगढची मंजू रोज 60-70 रोट्या खाते..

राजगढ जिल्ह्यातील नेवज गावातील 28 वर्षांच्या मंजू सौंधिया यांच्या आयुष्यातील एक विचित्र व तणावदायक घटना सामाजिक व वैद्यकीय चर्चेचा विषय बनली आहे. सुमारे तीन वर्षांपासून, मंजू रोज सुमारे 60 ते…

मुंबईत वाहतुकीला दिलासा : वर्सोवा-बांद्रा सी लिंक लवकरच सुरु..

मुंबईच्या पश्चिम उपनगरांसाठी मोठा दिलासा ठरणारा वर्सोवा-बांद्रा सी लिंक लवकरच सुरू होणार असून, या मार्गामुळे वर्सोवा ते बांद्रा हा प्रवास केवळ दहा ते पंधरा मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या हा…

लालबागच्या राजाचे विसर्जन हे रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत होणार.

मुंबई : लालबागच्या राजाची मूर्ती अखेर तराफ्यावर चढवण्याचं मोठं यश मंडळाच्या कार्यकर्त्यांना आलं आहे. समुद्राला आता ओहटी आली आहे. भरतीचं पाणी ओसरलं आहे. त्यामुळे लालबागच्या राजाची ट्रॉली जागेवरुन हलली. यानंतर…

पुण्यात गणेश विसर्जनात हळहळ! चाकण परिसरात चार युवक पाण्यात बुडाले; दोन मृत, दोन बेपत्ता

पिंपरी-चिंचवड : पुण्यात गणेश विसर्जनाच्या उत्सवाला हळहळ लावणारी घटना घडली आहे. चाकण परिसरातील वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव आणि बिरदवडी येथे विसर्जनाच्या वेळी चार युवक पाण्यात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…

अदानी पॉवर, भूतानच्या ड्रुक ग्रीन यांच्यात करार,यात सरकारचा हस्तक्षेप विरोधकांची टीका…

भूतानमधील ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन आणि भारतातील अदानी पॉवर यांच्यात नुकताच ऊर्जा क्षेत्रातील मोठा करार झाला आहे. या करारानुसार अदानी पॉवर भूतानातील जलविद्युत प्रकल्पांत गुंतवणूक करून भारतात वीज पुरवठा करणार…

अक्सा बीचवर अल्पवयीन मुलाचा जीव जीवरक्षकाने वाचवला

मुंबई, मालाड (मालवणी) : अक्सा समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी फिरण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलाचा जीव वाचवण्यात जीवरक्षकाने तत्परता दाखवली. मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रहीम (वय १२, रा. आझमी नगर, गेट क्रमांक…

You Missed

दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!
बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण
संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:
नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा
फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला
महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…
Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू
असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय!  — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना