बुलढाणा जिल्ह्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार; दुहेरी नोंदणी आणि कारवाईचा अभाव — आमदार संजय गायकवाड यांचा आरोप
बुलढाणा (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीत तब्बल एक लाखाहून अधिक बोगस नावे असल्याचा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. अनेक व्यक्तींचा मृत्यू होऊन पंधरा वर्षांहून अधिक काळ लोटला…









