Latest Story
पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागपिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायकख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सवमहापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरणसंचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणाफरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्षमहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

Main Story

Today Update

पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांचं मौन; 8 दिवसांपासून फक्त ‘हे’च करतायत…

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या भ्याड घटनेने संपूर्ण देश संतप्त झाला असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी…

युद्धजन्य तणावाचा पाकिस्तानच्या शेअर बाजारावर मोठा फटका; अवघ्या दोन तासांत ४६ हजार कोटींचे नुकसान !

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट पुरावे भारत सरकारकडे आल्याने देशात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. केंद्र सरकारने तात्काळ भारतीय सैन्याला सर्वाधिकार दिले असून, त्यामुळे…

युद्धाची चाहूल? मोदींच्या चार बैठकांनी पाकिस्तानची झोप उडवली…!

दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.…

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा भावनिक निर्णय…!

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या भ्याड हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. देशभरातून…

प्रिती झिंटा राजकारणात प्रवेश करणार? चाहत्यांच्या प्रश्नावर दिलं सडेतोड उत्तर..!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटा ही केवळ तिच्या अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि देशावरील प्रेमासाठी देखील ओळखली जाते. गेल्या काही वर्षांपासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे, मात्र तिची लोकप्रियता…

India vs Pakistan तणाव वाढला; पाकिस्तानचं भविष्य IMF च्या हातात – ९मे ची बैठक ठरणार निर्णायक !

काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा तणावाच्या कडेलोटावर पोहोचले आहेत. भारत या हल्ल्याला काय प्रत्युत्तर देतो, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असताना, पाकिस्तान मात्र एका दुहेरी…

रायगडमध्ये महाराष्ट्र दिनी झेंडावंदनावरून वाद; आदिती तटकरे यांना मान दिल्याने शिंदे गट आक्रमक

महाराष्ट्र दिनी रायगड जिल्हा मुख्यालयावर होणाऱ्या झेंडावंदनाचा मान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर दिसून आला आहे. रायगडचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक…

नाशिकमध्ये अल्पवयीन युवकाची हत्या; ‘खून का बदला खून’ प्रकरणाचा उलगडा !

नाशिकच्या कामटवाडे परिसरात 17 वर्षीय करण चौरे याची निर्घृण हत्या करण्यात आली. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याच्या डोक्यात दगड व फर्शी घालून हा हल्ला केला. पोलीस तपासात ही हत्या…

राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक बैठक – टोलमाफी, पीकविमा, शिष्यवृत्ती, EV धोरणासह 11 महत्त्वाचे निर्णय जाहीर !

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांशी संबंधित अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. एकूण 11 ठोस निर्णय जाहीर करण्यात आले, जे राज्याच्या विकासाचा वेग वाढवतील…

पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बायसरण व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्याच्या वेळी, एक वरिष्ठ…

You Missed

पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक
ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव
महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”
दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!
बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण
संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:
नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा
फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष