चहा विक्रेत्याच्या घरातून १ कोटी रोकड, ३४४ ग्रॅम सोनं आणि १.७५ किलो चांदी जप्त – गोपाळगंज पोलिसांची सायबर फसवणुकीवर मोठी कारवाई
गोपाळगंज (बिहार) :सायबर फसवणुकीविरुद्धच्या मोठ्या कारवाईत बिहार पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम, ३४४ ग्रॅम सोनं, १.७५ किलो चांदी आणि सायबर गुन्ह्याशी संबंधित अनेक साहित्य जप्त केले आहे.…









