पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष;पवई येथील चंद्रभान शर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव ‘ख्वाहिश २०२५’ हा १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.…









