Mahad Rada Case: 25 दिवसांनंतर 3 फरार आरोपी अटकेत | Mahad News
महाड राडा प्रकरणात अजूनही प्रमुख आरोपी फरार महाड नगरपरिषद मतदानावेळी घडलेल्या महाड राडा प्रकरणात मोठी पोलिस कारवाई समोर आली असून, या प्रकरणातील आणखी तीन फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे.…









