नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा
नागपूर: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील विविध ठिकाणी पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल (Nagarparishad Election Result)…









