महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला
नवी दिल्ली | 28 नोव्हेंबर 2025महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या…









