गावाचा विकास करायचा असेल तर — जागृत व्हा!या प्रकारच्या उमेदवारांपासून सावध राहा .

“गावाच्या विकासासाठी योग्य नेतृत्व, पारदर्शक कामकाज आणि जबाबदार सदस्य निवडा!” गावाचा विकास हा निवडणुकीनंतर ठरतो — पण तो चुकीच्या उमेदवारांमुळे थांबतो. म्हणून प्रत्येक मतदाराने खालील बाबींची कायदेशीर व सामाजिक जाणीव…

राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना गणेशोत्सवाचं निमंत्रण

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू जवळपास २० वर्षांनी एकत्र आले.त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आनंदले. यानंतर २७ जुलै २०२५ रोजी राज…

भाजपाचा महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय; वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं जोरदार यश संपादन करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. भाजपानं लढवलेल्या १४८ जागांपैकी १३२ उमेदवार विजयी झाले आहेत, ज्यामुळे पक्षाचा स्ट्राईक…

१६२-मालाड पश्चिम: काँग्रेसचे असलम शेख ६२२७ मतांनी विजयी

१६२-मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असलम शेख यांनी विजय मिळवत चौथ्यांदा आपला बालेकिल्ला राखला आहे. त्यांनी ६२२७ मतांच्या फरकाने मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांचा…

जिंतूर सेलू मतदारसंघ 95- ग्रास रुट.. एक्झिट पोल

प्रतिनिधी रत्नदीप शेजावळे जिंतूरनुकत्याच पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होईल. जिंतूर सेलू मतदारसंघाच्या इतिहासात अत्यंत चुरशीची आणि उत्कंठा वाढविणारी ही तिरंगी लढत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत…

लोकशाहीचा उत्सव: वर्सोवा विधानसभेत ५१.२०% मतदान

वर्सोवा: लोकशाहीच्या उत्सवाला मतदारांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. आज सकाळी ७ वाजल्यापासून वर्सोवा विधानसभा मतदारसंघात मतदानास प्रारंभ झाला. सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. विशेषतः युवा मतदार…

मालाड विधानसभा पश्चिम : उद्या मतदान सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त

मालाड विधानसभा पश्चिमेत उद्या होणाऱ्या मतदानासाठी सुरक्षा व्यवस्थेची तयारी पूर्ण झाली आहे. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलिंग बूथवर पोलीस बंदोबस्त तैनात असेल.  सुरक्षेची…

विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महायुतीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीतील सर्वच पक्ष ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा प्रभावीपणे प्रचार करताना दिसत आहेत. या योजनेच्या माध्यमातून महायुतीतील पक्ष, उमेदवार, आणि नेत्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.…

अजित पवारांची खुलासेवार मुलाखत: शरद पवारांसोबतच्या राजकीय नात्याविषयी विचारप्रवर्तक वक्तव्य

अजित पवारांची खुलासेवार मुलाखत: शरद पवारांसोबतच्या राजकीय नात्याविषयी विचारप्रवर्तक वक्तव्य जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी ४१ आमदारांसह राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेतली आणि सत्तेत सहभागी…

You Missed

दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!
बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण
संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:
नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा
फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला
महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…
Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू
असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय!  — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना