दोहा मैदानावर वैभव सूर्यवंशीचा तुफानी विस्फोट! 42 चेंडूत 144 धावा – India A ची दणदणीत कामगिरी
दोहा | India A vs U.A.E., ग्रुप-B दुसरा सामनादोहा येथे सुरू असलेल्या ग्रुप-B च्या India A आणि युएई संघातील सामन्यात वैभव सूर्यवंशीने आज तब्बल तुफानी खेळ करत क्रिकेटप्रेमींना वेड लावले.…
विश्वविक्रम रचण्याची शर्यत
मुंबई-आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. त्यातच यंदा विक्रमांच्या शर्यतीलाच उधाण आलं आहे. घाटकोपरमध्ये जय जवान गोविंदा पथकाने तब्बल 10 थरांची दहीहंडी रचना विश्वविक्रम केला आहे. मात्र जय जवान…
आरसीबीच्या विजयोत्सवात काळी छाया; चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 मृत्यू, अनेक जखमी
आयपीएल 2025 च्या विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या जल्लोषात दुर्दैवी घटना घडली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला असून 10 ते 15 हून अधिक जण जखमी…
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा दणदणीत विजय, रोहित-विराटचा भरमैदानात दांडिया सेलिब्रेशन!
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या शानदार विजयाने संपूर्ण देशभर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संघातील खेळाडूंनीही हा आनंद…
भारतीयांच्या डोक्यावर अभिमानाचा तुरा
दुबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात…
२०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे फलंदाज आणि गोलंदाज……
सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज: 1. कुसल मेंडिस (श्रीलंका): ४८ सामन्यांत ३७.२० च्या सरासरीने १८६० धावा, ज्यात २ शतकं आणि ११ अर्धशतकं समाविष्ट आहेत. 2. यशस्वी जयस्वाल (भारत): २३…
कोहलीने गमावला चाहत्यांचा विश्वास? सोशल मीडियावर संताप
मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पहिल्या डावातील 10 वे षटक संपल्यानंतर कोहली आणि 19 वर्षीय…
















