Latest Story
पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागपिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायकख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सवमहापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरणसंचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणाफरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्षमहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

Main Story

Today Update

पाकड्यांचा डाव पुन्हा फसला! नियंत्रण रेषेजवळ ५० हून अधिक ड्रोन हवेतच उडवले, भारतीय लष्कराने पोस्ट केलेला Video व्हायरल..

नवी दिल्ली | 9 मे 2025: भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानने 8 आणि 9 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नियंत्रण रेषेजवळ आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन…

भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरुच; HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त, लाहोरचं हवाई छत्र गायब!

नवी दिल्ली | प्रतिनिधी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लाहोर शहराजवळील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची एअर डिफेन्स सिस्टीम – HQ-9 पूर्णपणे…

ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

भारताने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की, देशाच्या सुरक्षेवर कोणतीही तडजोड मान्य नाही. 7 मेच्या मध्यरात्री भारताच्या लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जबरदस्त हवाई हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’…

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या मोहिमेद्वारे भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने गोळीबार सुरू आहे,…

मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांत जनजीवन विस्कळीत झालं आहे.…

दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेलगत केलेल्या एअर स्ट्राइकनंतर राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कारवाईवर सविस्तर प्रतिक्रिया देत तीव्र मत मांडले…

ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अमानवीय दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काल मध्यरात्री मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत ९ दहशतवादी…

ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराने ७ मेच्या मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी…

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

भारत सरकारने काल मध्यरात्री यशस्वीपणे पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात आज सकाळी एक विशेष पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि भारतीय लष्कराच्या कर्नल…

भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच गडद झाला आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांच्या लष्करी हालचालींना वेग आला असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता व्यक्त…

You Missed

पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक
ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव
महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”
दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!
बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण
संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:
नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा
फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष