मुंबईवर पावसाचा कहर; मालाड, अंधेरी, मीरा रोड, बांद्रा, कुर्ल्यात मुसळधार पाऊस, अनेक भागांत जोरदार वारे ६ जुलै २०२६ Rain Update
Mumbai 6 July 2026 Rain Update; मुंबई आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. हवामान तज्ज्ञांनी पुढील काही तास अतिवृष्टी आणि ताशी ७० किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहण्याचा इशारा…









