तब्बल 17 राज्यांना तुफान पावसाचा इशारा! मुंबईलाही हाय अलर्ट; पुढील 24 तास का सांगितले महत्त्वाचे?
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला मान्सूनवर अल् निनोचं संकट असेल असा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला होता. परंतु गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.भारतीय हवामान विभागाने…
हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम
भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होत असतानाच आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी…
राज्यात पावसाचा जोर कायम; मुंबई, पुणे, नाशिकमधील धरणे ओव्हरफ्लो, विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान विभागाने आजही काही जिल्ह्यांसाठी पावसाचा मोठा इशारा दिला. सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात काही मंडळांमध्ये तब्बल 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची…
जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा
सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय. शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक धरणे फुल्ल भरले असून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शहरांना दिलासा मिळत…
३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई, पुणे, नाशिकसह या जिल्ह्यांना रेट अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार,उद्या म्हणजेच ३ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट…
मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली;शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांचा ताजा अहवाल काय सांगतो?
मुंबईमध्ये पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. शुक्रवार सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू असून काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.मात्र यामुळे मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या दमदार पावसामुळे…
नाशिकवर ढगफुटी आणि अतिवृष्टीचे संकट; प्रशासनाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी,एनडीआरएफ तैनात अन् शाळा-कॉलेजला सुट्टी
नाशिक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ तैनात करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी…
मुंबई, ठाणेसह या शहरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; थेट रेड अलर्ट जारी, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर
सध्या महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. आज (२३ जुलै)ही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पु्ण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही शहरांसाठी थेट…
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस सुरु असून २१ जुलै ते २६ जुलैपर्यंत पावसाचा जोर जास्तच राहणार असल्याचा अंदाज…
विश्रांतीनंतर मुंबई,ठाण्यासह राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक;राज्यात कुठे पाऊस अन् कुठे यलो अलर्ट?
राज्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली होती.त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातही शेतीच्या कामांसाठी सगळेचजण आतुरतेने पावसाची वाट पाहत होते.त्यानंतर अखेर शुक्रवार १७ जुलैपासून…



















