खारघरमधील धक्कादायक प्रकार, झेरॉक्स सेंटरमध्ये सापडले ३,४०० SIR मतदार अर्ज; ५ बीएलओ निलंबित

नवी मुंबईतील एका फोटोकॉपीच्या दुकानात मतदार यादीच्या विशेष सखोल सुधारणेशी संबंधित ३,४०० गणना अर्ज सापडल्यानंतर पाच बूथ स्तर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या घटनेमुळे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला.…

१ सप्टेंबरला कुक्कुटपालकांचा एल्गार! प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचा पुण्यात भव्य मोर्चा

महाराष्ट्रातील कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री व्यवसायाला सध्या वाढता उत्पादन खर्च, कंपन्यांकडून मिळणारा अपुरा मोबदला आणि करारांमधील असमान अटींमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. शासनाने कुक्कुटपालकांच्या हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी…

मढमध्ये पथदिव्यांच्या अभावामुळे भीषण दुर्घटना; म्हशीच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, जबाबदार कोण?

मढ परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. मढ रिट्रीट हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाचा भीषण अपघात झाला. हा अपघात रस्त्यावर अचानक आलेल्या म्हशीला धडकून…

SIR अर्जांचा काळाबाजार? चक्क झेरॉक्स दुकानात भाजप कार्यकर्त्याकडे ५०० ते १००० SIRचे ओरिजनल फॉर्म मिळाल्याचा दावा; निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह

खारघर सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स दुकानात भाजपच्या एका कार्यकर्त्याकडे मोठ्या प्रमाणात ओरिजनल SIR फॉर्म आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना खरोखरच सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला काळिमा फासणारी आहे…

अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

राज्य सरकारकडून अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. प्रवाशांसोबत जुजबी मराठी तरी बोलता यावी, अशी सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात व्यवसाय…

सुभाष चंद्र यांना मोठा दिलासा! २२,००६ कोटींचे कर्ज अन् ६.५ कोटींची सेटलमेंट; NCLT चे शिक्कामोर्तब

NCLT ने झी ग्रुपचे Zee Group संस्थापक आणि मिडिया उद्योगपती सुभाष चंद्र यांना वैयक्तिक दिवाळखोरी प्रकरणातून मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीएलटीने सुमारे २,२०,०६.५७ कोटी रुपयांच्या कर्जाचे निराकरण करण्यासाठी अवघ्या ६.५…

नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरात १६५ जणांचा मृत्यू; १४२ भारतीयांसह शेकडो विदेशी नागरिकही बेपत्ता

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात झालेल्या मुसळधार पावसानंतर आलेल्या महाप्रलयाने भीषण हाहाकार माजवला आहे. अचानक आलेल्या या महापुरामुळे दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागातील हजारो लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून भीषण विनाशाची…

लाडकी बहिणांची चिंता वाढणार! ‘लाडकी बहीण योजने’बाबत सरकारचा मोठा निर्णय

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या पात्र लाभार्थी महिलांसाठी सन्मान निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात येत्या दोन ते…

नेपाळमध्ये हाय अलर्ट जारी! हवामानही स्वच्छ असतानाही नेपाळमध्ये भीषण पूर, ७ जणांचा मृत्यू, ४१ हून अधिक बेपत्ता

उत्तरी नेपाळमध्ये बुधवारी सकाळी अचानक महापूर आल्याने सीमावर्ती भागातील वस्त्यांमध्ये प्रचंड हाहाकार माजला आहे. या आपत्तीमुळे सखल भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ९…

You Missed

“आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या
१६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल
कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक
“दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन
मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र
मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर
नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार
बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?
श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण