भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला
भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडले, संतप्त जमावाने डंपर पेटवला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातून एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी आणि तितकीच संतापजनक बातमी समोर आली आहे. भिवंडी डंपर अपघात…










