२० तासांच्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’ गिरगाव चौपाटीवर पोहोचला! कोळी बांधवांच्या हस्ते विसर्जन; शेवटच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर, यंदाही राजाच्या विसर्जनाला विलंब
मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती लालाबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. विसर्जनावेळीही त्याहून दुप्पट गर्दी पाहायला मिळते. यंदाही लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक गिरगाव चौपाटीवर जमा झाले आहेत. सोबतच…
भुलेश्वरच्या मूर्ती दुर्घटनेनंतर विसर्जनादरम्यान ही 21 फूट उंच भव्य गणेशमूर्ती कोसळली; ट्रॉलीमधून मूर्ती विसर्जनासाठी नेली जात असतानाच…, गणेशभक्तांमध्ये हळहळ
आज ११ दिवसांनी सर्व गणेशभक्तांकडून गणपती बाप्पाला जड मनाने निरोप दिला. मुंबई, पुण्यासह सर्व राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह दिसून आला. सर्वच घरगुती आणि मंडळाच्या गणरायांचे आज विसर्जन करण्यात आलं पण…
भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार! एकाच रिक्षात १७ शाळकरी मुलांना कोंबलं;धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल
रिक्षातून किंवा व्हॅनमधून आपल्या मुलांना शाळेत पाठवताना पालकांना किती विश्वास असतो. पण आता भिवंडीतील एका घटनेमुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भिवंडीच्या रोशन बाग परिसरातून एक…
मुंबईत लाडक्या गणरायाला निरोप! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सूचना जारी
१० दिवसांच्या मनोभावे पूजेनंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा भावुक क्षण आला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मुंबईतील…
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! गणेशभक्तांसाठी दिलासादायक बातमी, मुंबई मेट्रो रात्रभर धावणार
आज २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक घराबाहेर पडत आहेत. विसर्जन मिरवणुका आणि गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये रात्री…
निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाचा स्फोट! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी, कडेकोट बंदोबस्तात ज्ञानेश कुमार निवासस्थानातून कार्यालयाकडे रवाना
२३ सप्टेंबर २०२६ रोजी सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झालेल्या PTI च्या व्हिडिओ फुटेजमध्ये, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे कडेकोट सुरक्षेत नवी दिल्लीतील आपल्या शासकीय निवासस्थानातून बाहेर पडून…
‘मुंबईच्या राजा’चं यंदा ऐतिहासिक विसर्जन! गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार विसर्जनाबाबत ‘हा’ प्रयोग
मुंबई गणेशोत्सवात प्रसिद्ध मंडळांच्या बाप्पाच्या विसर्जनाबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबईच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीच्या ‘मुंबईच्या राजा’ चे यंदा 99 वे वर्ष आहे.…
“धूर निघत असतानाही ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं”, धावत्या AC स्लीपर बसने घेतला पेट; ९ प्रवासी जिवंत जळाले
NCR ला लागून असलेल्या ग्रेटर नोएडाच्या यमुना एक्सप्रेसवेवर एक दुर्देवी घटना घडली आहे. नोएडा येथून महोबाला चाललेल्या एका खासगी डबल डेकर स्लीपर AC बसने अचानक पेट घेतला. या भयानक दुर्घटनेत…
रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!
उत्सव, धार्मिक कार्यक्रम साजरे करताना मात्र त्यासाठी ध्वनी, वायुप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने…
नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा
‘सैराट’ चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी ‘आर्ची’ म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. पण तिचं विषेश आकर्षण ठरलं ते म्हणजे तिच्या साध्यापणाचं. रिंकू राजगुरू ही नक्कीच घराघरात…








माणसातला देव घडवणारे व्यक्तिमत्त्व! शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये सामाजिक उपक्रम; ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांना सायकल वाटप
मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन…! विवेकानंद पाटीलचे घर पाहून नेत्याच्या डोळ्यात पाणी; घर बांधून देण्याची ऑफर, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या म्हणाला, “मला माझ्या…”
“तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी
























































































