तुम्हीही फ्रिजमध्ये अन्न चुकीच्या पद्धतीने ठेवता का? ९०% लोक करतात ‘या’ ५ चुका; होऊ शकते विषबाधा
जवळजवळ प्रत्येक घरात फ्रिजचा वापर केला जातो. भाज्या, पीठ आणि दूध यांसारखे उरलेले अन्नपदार्थ लवकर खराब होऊ नयेत म्हणून लोक ते फ्रिजमध्ये ठेवतात. पण हे खरोखरंच आरोग्यदायी आहे का? कारण…









