२९ सप्टेंबरला मुंबईत वादळ! उपवर्गीकरणासाठी ५ लाख मातंग समाजबांधव मुंबईत धडकणार; पोलीस व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सतर्क
अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची (अ, ब, क, ड) मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित राहिल्याने मातंग समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. आपल्या हक्काच्या लढ्यासाठी मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी राज्यभरातून सुमारे पाच लाख समाजबांधव…
SIR च्या मुद्द्यावर ठाकरे बंधूं पुन्हा एकञ; ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार भव्य ‘जनमोर्चा’, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
निवडणूक आयोगातील मतभेद आणि SIR च्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच. आता ठाकरे बंधुंनी देखील मोठं पाऊलं उचललं आहे. याविरोधात आता ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकञ येणार आहेत. पुन्हा…
२० तासांच्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’ गिरगाव चौपाटीवर पोहोचला! कोळी बांधवांच्या हस्ते विसर्जन; शेवटच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर, यंदाही राजाच्या विसर्जनाला विलंब
मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती लालाबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. विसर्जनावेळीही त्याहून दुप्पट गर्दी पाहायला मिळते. यंदाही लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक गिरगाव चौपाटीवर जमा झाले आहेत. सोबतच…
मुंबईत लाडक्या गणरायाला निरोप! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सूचना जारी
१० दिवसांच्या मनोभावे पूजेनंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा भावुक क्षण आला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मुंबईतील…
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! गणेशभक्तांसाठी दिलासादायक बातमी, मुंबई मेट्रो रात्रभर धावणार
आज २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक घराबाहेर पडत आहेत. विसर्जन मिरवणुका आणि गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये रात्री…
‘मुंबईच्या राजा’चं यंदा ऐतिहासिक विसर्जन! गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार विसर्जनाबाबत ‘हा’ प्रयोग
मुंबई गणेशोत्सवात प्रसिद्ध मंडळांच्या बाप्पाच्या विसर्जनाबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबईच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीच्या ‘मुंबईच्या राजा’ चे यंदा 99 वे वर्ष आहे.…
रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!
उत्सव, धार्मिक कार्यक्रम साजरे करताना मात्र त्यासाठी ध्वनी, वायुप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने…
नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा
‘सैराट’ चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी ‘आर्ची’ म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. पण तिचं विषेश आकर्षण ठरलं ते म्हणजे तिच्या साध्यापणाचं. रिंकू राजगुरू ही नक्कीच घराघरात…
“आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंदिवडे रस्त्याच्या दुरावस्थेवर हटके स्टाईलमध्ये रिपोर्टिंग करणाऱ्या शाळकरी मुलींचा व्हिडीओ ऑगस्ट २०२६ च्या सुरुवातीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याचा इम्पॅक्ट इतका झाला आहे…
१६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल
१६२-मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू, भगिनी आणि सहकाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगातर्फे तथा भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण…



















