Latest Story
मोठी अपडेट! मुंबई लोकलचा खोळंबा सुरुच, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या; वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार?‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्यानंतर हवामानात मोठ्या बदलाची शक्यता! २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा; मुंबईतील वातावरण कसं असणार?“जी आग लागायची ती लागलीच….” मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी का डिलीट केली ‘ती’ वादग्रस्त पोस्ट?रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशाराहिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारणनाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यातपहाटे ४:२० ला रुग्णवाहिका, ४५ मिनिटे CPR… डॉक्टरांनी सांगितला नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रमअभिनयाचा नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपटसृष्टीमध्ये हळहळमाणसातला देव घडवणारे व्यक्तिमत्त्व! शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये सामाजिक उपक्रम; ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांना सायकल वाटपमातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन…! विवेकानंद पाटीलचे घर पाहून नेत्याच्या डोळ्यात पाणी; घर बांधून देण्याची ऑफर, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या म्हणाला, “मला माझ्या…”

Main Story

Today Update

गौतमने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला ?

पुणे शहरातील सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या २४ वर्षीय गौतम गायकवाड बेपत्ता झाल्या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली होती. मुळचा साताऱ्याचा गौतम गायकवाड हा हैदराबादहून आपल्या मित्रांसमवेत सिंहगडावर फिरायला गेला होता. ‘लघुशंका…

भाजपेयी जरांगेंवर तुटून पडले, कारण काय ?

मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे 27 ऑगस्टला मुंबईकडे आंदोलनासाठी निघणार आहेत. जरांगे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका करतानाही दिसतात. मात्र…

गणेशोत्सवात मुंबई पोलीस ऑन ड्युटी

मुंबईत गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरु झाली आहे. गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत मुंबई नुसती गजबजलेली पाहायला मिळेल. मात्र याच गजबजलेल्या गर्दीवर पोलिसांचीही करडी नजर असणार आहे. मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल 15…

गेवराईत हाकेंच्या गाडीवर दगडफेक

बीडच्या गेवराईत लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. गेवराईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दरम्यान या…

राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना गणेशोत्सवाचं निमंत्रण

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू जवळपास २० वर्षांनी एकत्र आले.त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आनंदले. यानंतर २७ जुलै २०२५ रोजी राज…

शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक…

गेल्या दशकांहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या मालवणी टाऊनशीप शाळेचं खासगीकरण करण्यात आलं. शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस, पालक आणि स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला. बिल्डर मि त्रांसाठी मनपा शाळा एका पाठोपाठ एक बंद…

लालबाग राजाच्या देखाव्यात हत्तीचा मुखवटा…….

गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आहे. लालबागच्या राजाचा प्रवेशद्वारही सजलाय. लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वारावर भलामोठा हत्तीचा देखावा उभारण्यात आलाय. महादेवी हत्तीणीचा मुद्दा राज्यात तापला असतानाच हा हत्तीचा भव्यदिव्य देखावा साकारण्यात आलाय. खरंतर…

कोकणवासीयांचे हाल संपेना

गणेशोत्सवाला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. रस्त्याचं काम अनेक ठिकाणी रखडलंय. नागोठणे, कोलाड, गडप, लोणेरे, चिपळूण, बावनदी संगमेश्वर निवळी, हातखंबा, पाली आणि लांजा इथले पूल अजूनही अपूर्ण आहेत. माणगाव, इंदापूर…

दक्षिण अमेरिका भूकंपाने हादरली

दक्षिण अमेरिकेतील ड्रेक पॅसेजमध्ये भूकंप झाला. सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ८ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नंतर यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने त्याची तीव्रता ७.५ इतकी मोजली. हा भूकंपड्रेक पॅसेजमध्ये १० किमी खोलीवर…

अंधेरी पश्चिमेत “आरती संग्रह” चे प्रकाशन – आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण, शरद जाधव यांचा उपक्रम : गणेश भक्तांसाठी आरती संग्रह व पूजेचे साहित्य वाटप

अंधेरी पश्चिम विधानसभा उपविभाग प्रमुख व माजी रत्नागिरी जिल्हा समन्वयक शरद जाधव यांच्या संकल्पनेतून गणेश भक्तांसाठी “आरती संग्रह” तयार करण्यात आला असून त्याचे प्रकाशन शिवसेना नेते, आमदार व युवासेनाप्रमुख आदित्य…

You Missed

मोठी अपडेट! मुंबई लोकलचा खोळंबा सुरुच, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या; वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार?
‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्यानंतर हवामानात मोठ्या बदलाची शक्यता! २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा; मुंबईतील वातावरण कसं असणार?
“जी आग लागायची ती लागलीच….” मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी का डिलीट केली ‘ती’ वादग्रस्त पोस्ट?
रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा
हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात
पहाटे ४:२० ला रुग्णवाहिका, ४५ मिनिटे CPR… डॉक्टरांनी सांगितला नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम
अभिनयाचा नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ
माणसातला देव घडवणारे व्यक्तिमत्त्व! शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये सामाजिक उपक्रम; ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांना सायकल वाटप