Latest Story
भयानक! दुर्गाोत्सवात पूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमीमैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटीअजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझरMPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्रफडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय“साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाबमेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्सबिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाहीओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

Main Story

Today Update

भयानक! दुर्गाोत्सवात पूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी

कोलकाता येथे दुर्गाोत्सवादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर कोलकात्यातील प्रसिद्ध ‘चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा’ मंडपात झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत किमान १९ भाविकांचा मृत्यू झालाय. सप्तमीच्या संध्याकाळी चोरबागान सार्वजनिक पूजा मंडपाचा काही…

मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

पुण्यातील एमपीएससी (MPSC) परीक्षार्थींच्या ११ दिवसांच्या तीव्र आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. MPSC परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकाराच्या मुद्यांवर विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आंदोलन केलं होतं.…

फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

मुंबई शहर आणि उपनगरातील मूळ भूमिपुत्र असलेल्या कोळी बांधवांच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी तसेच कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोळी बांधवांच्या…

“साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

आयआयटी मुंबई येथील अनुसूचित जातीतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या संस्थात्मक हत्येच्या प्रकरणात दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज आमदार असलम शेख, खासदार प्रा.वर्षाताई गायकवाड आणि आमदार…

मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

मेरठमधील प्रसिद्ध निळ्या ड्रम हत्याकांड प्रकरणामुळे सर्वांनाच हादरवलं होतं.पतीची हत्या करून पत्नीने त्याचा मृतदेह आपल्या प्रियकराच्या मदतीने निळ्या ड्रममध्ये लपवण्यात आला होता. या प्रकणाबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली…

‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

‘कॉकरोच जनता पार्टी’ नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री झाली आहेत. सर्वांनाच याबाबत प्रश्न पडला असेल ना की हे काय नवीन. राजकारणात ही काय नवीन एन्ट्री होत आहेत. आधी कॉकरोज…

बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

राज्यात सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत इमारती, झोनिंग न पाहता झालेले बांधकाम आणि बेकायदेशीर फ्लॅट विक्रीच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. अनधिकृत…

ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

ओला आणि उबरसारखी आता ॲम्ब्युलन्सही अवघ्या काही सेकंदांत मोबाईलवरून बुक होणार. वैद्यकीय आणीबाणीत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणतंय एक मोठं डिजिटल ॲप असणार आहे. अचानक उद्भवलेली वैद्यकीय आणीबाणी किंवा…

You Missed