Latest Story
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणाडोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या“१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळातुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजीऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटकाशरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखलरत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हाडोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण याचा भारताला काय फायदा होणार?सर्वोच्च न्यायालयाचा दणका! मुंबई महानगरपालिका आयुक्त आयुक्त अश्विनी भिडेंना ५ लाखांचा दंड, पगार रोखण्याचेही आदेश

Main Story

Today Update

संघर्षाची वाट अखेरपर्यंत न सोडणारे पँथर आनंद (दादा) निकाळजे काळाच्या पडद्याआड; आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान योद्ध्याला श्रद्धानंजली

आंबेडकरी विचारांची घट्ट बांधिलकी, अन्यायाविरुद्ध सातत्याने पुकारलेला पुकारा, कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठीचा अखंड लढा आणि सामाजिक, राजकीय व संघटनात्मक क्षेत्रात प्रदीर्घ काळ गाजवलेले कर्तृत्व—अशा संघर्षशील व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे आनंद (दादा) निकाळजे…

सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर! जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय, कोर्टाच्या लढाईनंतर मैदानात मारली बाजी

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. जत सोसायटी गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला आहे. पडळकर यांनी 54 मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवारावर २०…

पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी! शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्यामुळे ऍडमिट, डॉक्टरांनी दिली माहिती

पवार कुटुंबातून सध्याची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या…

दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना महागाईचा दणका! टीव्ही, फ्रीजसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मिठाई महागली

दिवळीचा सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. दिवाळीत सर्वजण नवीन कपड्यांपासून ते वस्तूंपासून खरेदी करत असतात. धनत्रयोदशी दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. पण यंदा टीव्ही, फ्रीज यांसारख्या…

मुंबईत रंगली आंतरक्लब तायक्वांदो स्पर्धा! खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग, स्पीड किक अन् स्पॅरिंगने जिंकली मने

तरुण पिढीमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाची भावना निर्माण करणाऱ्या तायक्वांदो खेळाबाबत मुंबईत एक अत्यंत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कोरियन कॉम्बॅट मार्शल आर्ट ट्रस्टच्या वतीने अंधेरी पश्चिमेकडील श्री हर्षद वालिया इंटरनॅशनल…

महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा! प्रवासी गाढ झोपेत, रेल्वेवर दगडफेक अन् दरोडा घालत महिलांचे दागिने हिसकावले, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्यराञी एक धक्कादायक प्रसंगाला सामोर जावं लागलं आहे. मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर चक्क दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे…

‘अर्नब’ चक्रीवादळाचा राज्यात प्रभाव कायम! विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता,दुष्काळ भागांसाठी दिलासा

आज (१ नोव्हेंबर) राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला. अरबी मसुद्रात या चक्रीवादळादरम्यान चांगलाच खवळेल. मोठ्या लाटा उसळताना दिसतील असं सांगण्यात आलं आहे. 1 नोव्हेंबर रोजी ओडिसासह आंध्र प्रदेशमध्ये…

मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

मालाड पूर्वेतील आप्पा पाडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि सामाजिक कल्याणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘शिवस्वराज्य सेवक संघ’ आणि ‘सिद्धेश कदम फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,…

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ

नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे आजपासून सिंहस्थ महाकुंभ मेळ्याची औपचारिक सुरुवात होणार आहे. आज शनिवारी 31 डिसेंबर रोजी नाशिकमधील रामकुंड येथे ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.…

मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

सध्या ऑक्टोबर हीटमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना अचानक आलेल्या आजच्या पावसामुळे काहीसा का असेना पण दिलासा मिळाला आहे. राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली…

You Missed

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या
“१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’
कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा
तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल
रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा
डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का;  पण याचा भारताला काय फायदा होणार?