Latest Story
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणाडोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या“१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळातुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजीऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटकाशरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखलरत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हाडोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण याचा भारताला काय फायदा होणार?सर्वोच्च न्यायालयाचा दणका! मुंबई महानगरपालिका आयुक्त आयुक्त अश्विनी भिडेंना ५ लाखांचा दंड, पगार रोखण्याचेही आदेश

Main Story

Today Update

प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ आमनेसामने! टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, तर ठाकरे गट आक्रमक

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. या प्रकरणावरून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. टेंभी नाका…

“‘सतीश गेम ओव्हर’ची चिठ्ठी अन् करेक्ट कार्यक्रम!”; प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत प्रतापसिंह पाटील यांचा विजय झाला. विजयाचे चित्र स्पष्ट होताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश टोपे मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. प्रतापसिंह पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या…

आकाशवाणी मुंबईवर टिटवाळ्याच्या लेखकाचा डंका! पत्रकार अजय शेलार यांच्या लेखनाला संधी, लेखणीतून उलगडणार कौटुंबिक भावविश्व

पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टिटवाळ्याचे पत्रकार, कवी व लेखक अजय शेलार यांना आकाशवाणी मुंबईच्या कौटुंबिक श्रुतिका विभागाकडून ‘आपुलकी या घरात’ या मालिकेच्या लेखनाची मोठी संधी मिळाली…

पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा पॉवर गेम! भाजपच्या स्मिता जाधवांना दणका; हर्षदा देशमुख विजयी, विजयाचा कोटा पूर्ण

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीची ५ मतदारसंघात कालपासून म्हणजे २७ ऑक्टोबरपासून मतमोजणी सुरु आहे. आज २८ ऑक्टोबरला ही सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. आज दुसरा दिवस उजाडला, त्यानंतरही…

पुणे पदवीधर व शिक्षक मतमोजणी! राष्ट्रवादी काँग्रेस हर्षदा देशमुख विजयाच्या जवळ, कौस्तुभ गावडेंची आघाडी; पण दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सस्पेन्स वाढला!

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या हर्षदा जाधव-देशमुख यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांच्यावर आघाडी घेतली होती.…

तृतीयपंथीयांशी भेदभाव केल्यास थेट २ वर्षांची जेल! नागरी हक्क संरक्षण विभागाचा पोलिसांना तातडीच्या कारवाईचा आदेश, सोनाली चौकेकरांचा मोठा लढा फळाला

महाराष्ट्र शासनाच्या नागरी हक्क संरक्षण विभागाने ‘तृतीयपंथी व्यक्ती अधिनियम २०१९’, ‘नियम २०२०’ आणि ‘महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी धोरण २०२४’ अंतर्गत पोलीस प्रशासनाला अत्यंत कडक निर्देश देण्यात आले आहेत. तृतीयपंथी व्यक्तींचे हक्क,…

“१५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद; त्यामागे नेमकं काय गौडबंगाल?”; नितेश कराळे मास्तरांचा नागपुरात खळबळजनक आरोप, मतपेट्या बदलल्याचा संशय

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांनी आपल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करतानाच, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. आपल्या उमेदवारीमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांना घाम…

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! गर्भवती पत्रकाराला ढकलल्याच्या आरोपांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, ३ नोव्हेंबरला सुनावणी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एका गंभीर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. एका गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस जारी केली आहे. या प्रकरणाची पुढील…

ग्राहकांनो, चपातीबाबत ‘हे’ अधिकार माहित आहेत का? कैद्यांना दिली जाते वेगळी चपाती, शासकीय योजनांमधील निकष अन् ग्राहकांसाठीच्या महत्त्वाच्या टिप्स

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या चपाती, रोटी किंवा इतर सुट्या खाद्यपदार्थांवर वजनाबाबत कोणताही कठोर कायदेशीर नियम लागू होत नाही. पण काही शासकिय योजनांसाठी पदार्थांचे वजन हे फिक्स करण्यात आलं आहे. जसं…

रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यानंतर प्रवाशांची घरी जाण्याची धडपड; स्टेशनवर प्रचंड गर्दी, ठाणे स्टेशनवर प्रवाशांमध्ये हाणामारी

रोजी सकाळी सुमारे ०९:३० वाजता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कांजूरमार्ग स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी 10 वाजता…

You Missed

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या
“१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’
कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा
तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल
रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा
डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का;  पण याचा भारताला काय फायदा होणार?