मोठी अपडेट! मुंबई लोकलचा खोळंबा सुरुच, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या; वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार?
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी 10 वाजता मध्य रेल्वेमार्गावरील सिग्नल यंत्रणेत प्रचंड मोठा बिघाड झाला आणि मुंबईची लाईफ लाईन बंद पडली ती अद्यापही सुरु झालेली नाही. आता संध्याकाळी ४ वाजून…
‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्यानंतर हवामानात मोठ्या बदलाची शक्यता! २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा; मुंबईतील वातावरण कसं असणार?
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगलाच वाढला असून दुपारच्या कडक उन्हाने नागरिक अक्षरशः हैराण होत आहेत. मात्र, या प्रचंड उकाड्यामध्येच आता राज्याच्या हवामानात अचानक मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण…
“जी आग लागायची ती लागलीच….” मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी का डिलीट केली ‘ती’ वादग्रस्त पोस्ट?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २२ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील डॉक्युमेंट्रीबाबत एक पोस्ट केली होती. माञ…
रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा
रायगड जिल्ह्यातील माणगाव-रोहा परिसरात साकारत असलेल्या ‘बल्क ड्रग पार्क’ प्रकल्पावरून सध्या वाद समोर येत असल्याचं दिसत आहे. या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. एवढंच नाही तर जमीन संपादन, पर्यावरण,…
हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार व्यक्तिमत्त्व, अभिनयातील नटसम्राट नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत.वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं.पुण्याच्या जवळ असलेल्या डोणजे गावातील त्यांच्या ‘नानाची वाडी’ या…
नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (कार्डियक अरेस्ट) निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अंतिम…
पहाटे ४:२० ला रुग्णवाहिका, ४५ मिनिटे CPR… डॉक्टरांनी सांगितला नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम
भारतीय सिनेसृष्टी आणि मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले़. गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी, गोव्यातील डोना पौला येथील…
अभिनयाचा नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ
दमदार आवाज, आणि आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनाचा ठाव घेणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे निधन झाले आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने नाना…
माणसातला देव घडवणारे व्यक्तिमत्त्व! शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये सामाजिक उपक्रम; ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांना सायकल वाटप
शिक्षण हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक पवित्र कार्य आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर समर्पित राहून माणसातल्या देवत्वाचा खरा अर्थ जगणारे आदरणीय शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य…
मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन…! विवेकानंद पाटीलचे घर पाहून नेत्याच्या डोळ्यात पाणी; घर बांधून देण्याची ऑफर, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या म्हणाला, “मला माझ्या…”
पुण्यात MPSCचं आंदोलन सुरु आंदोलन गाजवलं ते म्हणजे कोल्हापूरचा विवेकानंद पाटीलने. विवेकानंदने आपल्या भाषणामुळे आंदोलन तर गाजवलं पण सोबतच त्याच्या मिश्कील भाषणामुळे सोशल मीडियावर त्याचा चाहता वर्ग वाढत चालला आहे.…




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या
“१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’
तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा
डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण याचा भारताला काय फायदा होणार?
सर्वोच्च न्यायालयाचा दणका! मुंबई महानगरपालिका आयुक्त आयुक्त अश्विनी भिडेंना ५ लाखांचा दंड, पगार रोखण्याचेही आदेश
























































































