अंबड येथे भरदिवसा घरफोडीचा प्रकार — दोन अनोळखी व्यक्तींकडून घरफोडी करून चोरी
अंबड तालुक्यातील एका घरात भरदिवसा घडलेली घरफोडीची घटना आज परिसरात खळबळ उडवणारी ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, देवळगाव राजा तालुक्यातील रहिवासी 63 वर्षीय व्यक्ती आपल्या मुलाकडे अंबड येथे आले होते. आज…
अंबड ST बस स्थानकावर तरुणावर मारहाणीचा प्रकार — जिवे मारण्याच्या धमक्या देत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ
अंबड ST बस स्थानक परिसरात एका तरुणावर भररस्त्यात मारहाण करत शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्यांचा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. संबंधित तरुणाने पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनावरून…
महिला वकिलावर अमानुष हल्ला: सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल!
बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा विदारक चेहरा समोर आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथे एका महिला वकिलावर गावातील सरपंच आणि त्याच्या समर्थकांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…
“कराडचं एन्काऊंटर ठरणारच होतं? 10 कोटींची ऑफर आणि खळबळजनक खुलासा!
बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडविरोधात एक नवा आणि गंभीर आरोप समोर आला आहे. यामध्ये थेट एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने दावा…
नांदेड : ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात महिलांचा दुर्दैवी मृत्यू ; मृत कुटूंबियांना ५ लाखांची मदत
नांदेड/हिंगोली – शेतीकामासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह कठडे नसलेल्या विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवार, ४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास आलेगाव (ता.…
संतोष देशमुख प्रकरणात नवे ट्विस्ट – महिला कटाचा आरोप, तिची हत्या
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी एका महिलेचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात संबंधित महिलेची आठ दिवसांपूर्वी…
“वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट – सुरेश धस यांचा दावा चर्चेत”
बीड कारागृहात संतोष देशमुख हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विशेष कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी या…
लातूरमध्ये भरदिवसा गळा चिरून तरुणाचा खून; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
लातूर तालुक्यातील करकट्टा गावात रविवारी दुपारी एका ४० वर्षीय तरुणाचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून झाल्याचा आरोप असून, याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध…
आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता “मारहाण, गुन्हे आणि शो… कोण आहे सतीश ‘खोक्या’ भोसले?”
बीडमधल्या शिरुर तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव सतीश भोसले असल्याचे समोर आले आहे. सतीश भोसले हा भाजपचे आमदार…
बलात्कारास विरोध; १९ वर्षीय तरुणाकडून ३६ वर्षीय विवाहितेच्या शरीरावर १५हून अधिक वार!
पुण्यातील स्वारगेट परिसरातील घटनेनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३६ वर्षीय विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न करून विरोध केल्याने नराधमाने तिला निर्घृण मारहाण केली. तिचा चेहरा विद्रूप करत शरीरावर…