पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे
पावसाळ्याचे तीन महिने संपत आले असतानाही मराठवाड्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.त्यामुळं भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या असून, चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे…
उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरलेत आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषणाचा २…
कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?
महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडली. विशेष सरकारी वकील अॅड.…
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिक संपेना! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर १० प्रवासी जखमी
समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ भीषण अपघात घडला आहे.छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने पुढे जात असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाचा…
छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयफोन 15 न दिल्यानं एका मुलाने चक्क स्वत:चं आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. फक्त या घटनेत फक्त त्या मुलाचाच नाही तर…
अपमानापेक्षा मरण बरे! पोलिसांच्या २ वर्षांच्या तडीपार नोटिशीनंतर मंगेश साबळेंचा VIDEO व्हायरल, गावकऱ्यांशी बोलताना ढसाढसा रडले
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच असलेल्या मंगेश साबळे यांना पोलिसांनी दोन…
तुळजाभवानी मंदिरात पुरुषांना प्रवेशबंदी! मंदिर संस्थानची पुरुष भाविकांसाठी महत्त्वाची सूचना, जाणून घ्या नेमकं कारण
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पण ही प्रवेश बंदी…
“RTI देणार नाही,काय करायचं ते कर!” इथेही घोटाळा? बाचेगावच्या ग्रामसेवकाची मुजोरी अन् तरुणाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल,
गावातील विकासकामे, ग्रामपंचायतीचा कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रश्न विचारणे हा प्रत्येक ग्रामस्थाचा अधिकार आहे. मात्र, माहिती मागणाऱ्या नागरिकांना योग्य उत्तर देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देणे किंवा माहिती देण्यास टाळाटाळ करणे,…
हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम
भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होत असतानाच आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी…



















