गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी कोकणात जाण्याची तयारी करत आहेत. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाकडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे.एसटी महामंडळाने हजारोंच्या घरात जादा बसगाड्या सोडण्याची घोषणा केली आहे.गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर…

राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का! अंतर्गत वाद चव्हाट्यावर,पदाधिकारी का देत आहेत राजीनामे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या आगामी ९ ऑगस्टच्या रायगड जिल्हा दौऱ्यापूर्वी पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. वरिष्ठ नेते दौऱ्याच्या तयारीला लागले असतानाच, दुसरीकडे दक्षिण…

ओसंडून वाहणारा डॅम अन् महादेवाचे जागृत देवस्थान; श्रावणाआधीच श्रीवर्धनमधील ‘जावेळे’ गाव पर्यटकांनी बहरलं

श्रावण महिन्याचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या जावेळे येथील ऐतिहासिक व अत्यंत जागृत अशा ‘श्री स्वयंभू शिवशंकर जावळेश्वर देवस्थान’ परिसरात श्रावणारंभाची जय्यत तयारी…

आषाढी एकादशी निमित्त छावा संघटनेनं राबवलेला सेवा उपक्रम चर्चेत; सर्वच स्तरातून कौतुक

संपूर्ण महाराष्ट्रमध्ये छावा मराठा योद्धा संघटना सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असून दरवर्षी या संघटने कडून विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. दिनांक 25 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्त…

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षाला महाडमध्ये तरुण नेतृत्वाचे बळ; युवक अध्यक्षपदी महत्त्वाची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महाडतालुका युवक अध्यक्षपदी करण चव्हाण यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा एक भाग म्हणून प्रदेश पातळीवरून ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र…

दुरावस्थेचा कळस!भितींमधून पाणी,वर्गात बसणं अशक्य…अखेर शाळेच्या छप्परावर प्लास्टिक टाकण्याची वेळ!

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेची आणि शासकीय अनास्थेची एक अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक बातमी समोर आली आहे. तालुक्यामध् डिजीटलच्या मोठ-मोठ्या गप्पा मारल्या जात असून आता मात्र त्याच शाळेची दुरावस्था…

You Missed

मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी
अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर
MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र
फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय
“साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब
मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा
‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स
बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही
ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच