चाकरमान्यांसाठी खुशखबर! गावी जाणाऱ्या नोकरदारांसाठी गणेशोत्सवासानिमित्त रेल्वे प्रशासनाकडून खास गिफ्ट

सर्वजण ज्या सणाची आतुरतेनं वाट पाहतायत तो म्हणजे गणेशोत्सव.सर्वजण आपापल्या घरी बाप्पााच्या आगमनासाठी जोरदार तयारीला लागले आहेत.एवढंच नाही तर, गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. कारण गणेशोत्सवाला लाखो चाकरमानी आपापल्या…

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च नाही तर समाजकल्याण; 60 विद्यार्थ्यांना जेवणाची ताट ,शालेय वस्तू आणि खाऊचे वाटप

आजच्या काळात वाढदिवस पाश्चात्य संस्कृतीनुसार किंवा अनावश्यक खर्चात साजरा करण्याची प्रथा असताना, ‘निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य’ यांनी मात्र पुन्हा एकदा समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. संस्थेच्या महाराष्ट्र…

कार्यकर्ता ते उत्तर मुंबई जिल्हा महासचिवपद! अ‍ॅड. विक्रम कपूर यांचा यशस्वी राजकीय आणि सामाजिक प्रवास, कार्याचा काँग्रेसकडून सन्मान

काँग्रेसचे एक निष्ठावान,अभ्यासू आणि कार्यतत्पर कार्यकर्ते अशी ओळख असणारे अ‍ॅड. विक्रम कपूर यांची उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदी निवड करण्यात आली आहे. कोणतीही भक्कम राजकीय पार्श्वभूमी पाठीशी नसताना, केवळ…

डोंबिवलीत भरधाव कारचा थरार, तीन वाहनांना जोरदार धडक, वाहतूककोंडी अन् नागरिकांमध्ये घबराहट

डोंबिवलीतील वाहतुकीबद्दल नेहमीच नागरिकांच्या तक्रारी राहिल्या आहेत. वाहतूककोंडीची समस्या तर नित्याचीच झाली आहे. सोबतच भरधाव वेगात चालणारी रिक्षा असो, कार असो किंवा बाईक. रस्त्यावर वेग मात्र सारखाच असतो. यामुळे एक…

अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार

अंधेरी परसिरात शनिवारी सकाळी म्हणजे (२६ जुलै)रोजी एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं. घरगुती वादातून, अगदी शुल्लक कारणावरून मुलाला राग अनावर झाल्याने थेट त्याच्या आई-वडिलांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या…

धर्मेंद्र प्रधाननंतर नितीन गडकरी रडारवर का आहेत? राजीनाम्याची का होतेय मागणी?

कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाचे वाढती तीव्रता पाहता अखेर देशाचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला. अखेर आंदोलनापुढे त्यांना नाईलाजाने का…

आषाढी एकादशी निमित्त छावा संघटनेनं राबवलेला सेवा उपक्रम चर्चेत; सर्वच स्तरातून कौतुक

संपूर्ण महाराष्ट्रमध्ये छावा मराठा योद्धा संघटना सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असून दरवर्षी या संघटने कडून विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. दिनांक 25 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्त…

ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; हातात तिरंगा अन् पोस्टर घेऊन सभा स्थळी हजारो Gen-Z ची गर्दी

उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज विजय जल्लोष सभा आयोजित केली आहे. दादरमध्ये वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा होणार असून याची जोरदार…

मालाड-मढमधील धडपड्या तरुणाची मोठी झेप;आदित्य ठाकरे यांच्याकडून आदित्य सुतार यांच्यावर नवी जबाबदारी

सामाजिक,शैक्षणिक आणि पर्यावरणविषयक उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घेणारे युवा कार्यकर्ते आदित्य संजय सुतार यांच्या कार्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली आहे. आदित्य सुतार…

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बोरिवलीत ‘सेवामय उपक्रम’; माजी खासदार गोपाल शेट्टी यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते.भाजपाचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या पद्धतीने हे रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजहितासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करतात.त्याच अनुषंगाने २२…

You Missed

“जी आग लागायची ती लागलीच….” मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी का डिलीट केली ‘ती’ वादग्रस्त पोस्ट?
रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा
हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात
पहाटे ४:२० ला रुग्णवाहिका, ४५ मिनिटे CPR… डॉक्टरांनी सांगितला नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम
अभिनयाचा नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ
माणसातला देव घडवणारे व्यक्तिमत्त्व! शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये सामाजिक उपक्रम; ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांना सायकल वाटप
मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन…! विवेकानंद पाटीलचे घर पाहून नेत्याच्या डोळ्यात पाणी; घर बांधून देण्याची ऑफर, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या म्हणाला, “मला माझ्या…”
“तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी