ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; हातात तिरंगा अन् पोस्टर घेऊन सभा स्थळी हजारो Gen-Z ची गर्दी

उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज विजय जल्लोष सभा आयोजित केली आहे. दादरमध्ये वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा होणार असून याची जोरदार…

मालाड-मढमधील धडपड्या तरुणाची मोठी झेप;आदित्य ठाकरे यांच्याकडून आदित्य सुतार यांच्यावर नवी जबाबदारी

सामाजिक,शैक्षणिक आणि पर्यावरणविषयक उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घेणारे युवा कार्यकर्ते आदित्य संजय सुतार यांच्या कार्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली आहे. आदित्य सुतार…

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बोरिवलीत ‘सेवामय उपक्रम’; माजी खासदार गोपाल शेट्टी यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते.भाजपाचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या पद्धतीने हे रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजहितासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करतात.त्याच अनुषंगाने २२…

विद्यार्थी आंदोलनाबाबत ठाकरे बंधूंचा आक्रमक पवित्रा, थेट रस्त्यावर उतरणार; २६ जुलै रोजी मुंबईत ‘संयुक्त मोर्चा’

दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीच्या यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद फक्त दिल्लीतच नाही तर महाराष्ट्रातही पडताना दिसत आहे. महाराष्ट्रात देखील या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून…

मुंबई, ठाणेसह या शहरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; थेट रेड अलर्ट जारी, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

सध्या महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. आज (२३ जुलै)ही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पु्ण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही शहरांसाठी थेट…

मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाणार? 15 ऑगस्टपर्यंत निर्णय द्या अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

BEST संयुक्त कामगार कृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत 15 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेतन कराराचा फेरविचार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या…

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस सुरु असून २१ जुलै ते २६ जुलैपर्यंत पावसाचा जोर जास्तच राहणार असल्याचा अंदाज…

महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.या आंदोलनाचे पडसाद हे आता मुंबईतही दिसून येत आहेत. मुंबईत 23 जुलैपासून ते 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी…

‘अभिजित दिपके स्टंटबाजी बंद करा, जनतेची फसवणूक…’ भाजप नेते प्रसाद लाड यांची जोरदार टीका

दिल्लीत सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असताना आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दीपके यांनी स्वीकारले असून विविध राज्यांतून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही अधिक तापले असून या…

शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे यांनी चक्क एका भंगार…

You Missed

सर्वोच्च न्यायालयाचा दणका! मुंबई महानगरपालिका आयुक्त आयुक्त अश्विनी भिडेंना ५ लाखांचा दंड, पगार रोखण्याचेही आदेश
संघर्षाची वाट अखेरपर्यंत न सोडणारे पँथर आनंद (दादा) निकाळजे काळाच्या पडद्याआड; आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान योद्ध्याला श्रद्धानंजली
सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर! जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय, कोर्टाच्या लढाईनंतर मैदानात मारली बाजी
पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी! शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्यामुळे ऍडमिट, डॉक्टरांनी दिली माहिती
दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना महागाईचा दणका! टीव्ही, फ्रीजसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मिठाई महागली
मुंबईत रंगली आंतरक्लब तायक्वांदो स्पर्धा! खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग, स्पीड किक अन् स्पॅरिंगने जिंकली मने
महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा! प्रवासी गाढ झोपेत, रेल्वेवर दगडफेक अन् दरोडा घालत महिलांचे दागिने हिसकावले, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
‘अर्नब’ चक्रीवादळाचा राज्यात प्रभाव कायम! विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता,दुष्काळ भागांसाठी दिलासा
मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!