संपर्क साधा:

वेबसाइटवर जाहिरातीसाठी

भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पब्लिशिंग समूहांपैकी एक असलेल्या जागृत महाराष्ट्र न्यूज वर जाहिराती आणि ब्रँड इंटिग्रेशनसाठी आम्हाला amol@jagrutmaharashtra.com या ई-मेलवर संपर्क साधा.

वेबसाइटमध्ये नोकरीसाठी

आमच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहात? तुमचा कव्हर लेटर आणि सीव्ही पाठवण्यासाठी कृपया Pankaj.helode@jagrutmaharashtra.com या ई-मेलवर संपर्क साधा.

ई-पेपर सबस्क्रिप्शनसाठी

जर तुम्ही ई-पेपर सबस्क्राइब केला असेल आणि काही समस्या, सूचना किंवा अभिप्राय असल्यास, कृपया तुमचं नाव, मोबाइल क्रमांक, आणि सबस्क्रिप्शनची तारीख दिल्यास Pankaj.helode@jagrutmaharashtra.com वर संपर्क साधा.

वेबसाइट संदर्भात तक्रारी असल्यास

वेबसाइटवरील मजकुरासंदर्भात तक्रारीसाठी, कृपया खालील माहिती सह Pankaj.helode@jagrutmaharashtra.com वर ई-मेल करा:

  • संपूर्ण नाव
  • पत्रव्यवहारासाठी सविस्तर पत्ता
  • ई-मेल आयडी
  • मोबाइल नंबर
  • सरकारी ओळखपत्राची स्वप्रमाणित फोटो कॉपी
  • ज्या बातमी/संपादकीय/लेखासंदर्भात तक्रार आहे त्याची हेडलाइन, तारीख व संबंधित लिंक
  • तक्रार असलेल्या वाक्यांचा मजकूर
  • ५०० शब्दांच्या मर्यादेत अभिप्राय
  • तक्रारीसंदर्भातील कागदपत्रे किंवा कोर्टाचे आदेश असतील तर जोडा
  • तक्रारीत दिलेली माहिती सत्य असल्याचे स्वहस्ताक्षरीत निवेदन

कृपया लक्षात घ्या, तक्रार त्या व्यक्तीने केली पाहिजे ज्याला संबंधित मजकुरामुळे थेट हानी पोचली आहे. तक्रार योग्य आणि कारण असलेली असावी.

तुम्ही तुमची तक्रार पत्राद्वारे पुढील पत्यावर पाठवू शकता:

Jagrut Maharashtra News,
7, Shivaji Nagar, Madh Island, West Malad, Mumbai 400061

वेबसाइटच्या संपादकांना पत्र लिहिण्यासाठी

वाचकांकडून अभिप्राय ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक असतो. कौतुक असो वा तक्रार, आम्ही स्वागत करतो.
Pankaj.helode@jagrutmaharashtra.com वर आपला अभिप्राय नोंदवा.

You Missed

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब
हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी
रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह
लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ
हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार
मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना
“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर
सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी
बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा