“ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा
मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. काल म्हणजे १५ सप्टेंबर रोजी रात्री त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होता. त्यांचा आजचा उपोषणाचा १९ वा दिवस असून त्यांनी उपचारही बंद…
लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी
लातूर जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद निर्माण झाला असून, नव्याने करण्यात आलेल्या अकार्यक्षम सदस्यांच्या निवडी तातडीने रद्द करण्याची जोरदार मागणी ग्राहक चळवळीतील विविध संघटनांनी केली आहे. ‘ग्राहकतीर्थ…
मालाड गृहनिर्माण घोटाळा!६० कष्टकरी महिलांची २.४० कोटींची फसवणूक; आरोपींच्या मालमत्ता जप्तीचे आदेश, पीडित महिलांकडून कायदेशीर लढ्याबद्दल ॲड.सुभाष पगारे ,ॲड. विक्रम कपूर संपादक अमोल भालेराव यांचे आभार
मालाड पश्चिम येथील मढ आयलँड, शिवाजी नगर परिसरात स्वस्त दरात घरे देण्याचे आमिष दाखवून तब्बल ६० महिलांची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या…
दिशा सालियान प्रकरण! उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; तर पुरावे दडपल्याचा संशय, मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चिमाजी आढावांचीही चौकशी
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले होते…
पंढरपुरात भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन आणि पदस्पर्श पूर्णपणे बंद
पंढरीच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तीचे मूळ दर्शन भाविकांसाठी बंद राहणार आहे. मूर्तींच्या दीर्घकालीन जतन व…
अमेरिकेत गणपतींच्या मूर्तींची किंमती ऐकून थक्क व्हाल; मराठी महिलेनं काढलेला बाप्पाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
सध्या देशभरात बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आहे. बाप्पासाठी घरांपासून ते मंडळांपर्यंत सर्वांनीच जय्यत तयारी केली आहे. अगदी महिनाभर आधीपासूनच आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालेली असते. सुरुवात होती ती बाप्पाची…
‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन; लेकाच्या आवडीची आणली मूर्ती, जागृत महाराष्ट्रशी संवाद
‘ठरलं तर मग’ लोकप्रिय मालिकेतील अभिनेता अमित भानुशलीच्या घरी मोठ्या थाटात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. त्याच्या घरी दिड दिवसांचा बाप्पा बसतो.दरम्यान अमित जेव्हा बाप्पाला घरी आणण्याच्या तयारीत असताना जागृत महाराष्ट्रशी…
NKES महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ प्रदर्शन उत्साहात; संस्कृती अन् परंपरेचे धडे, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांना समृद्ध भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी आणि प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व समजून घेता यावे, या उद्देशाने वडाळा येथील एन.के.ई.एस. महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावर आधारित भव्य प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन…
बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार! मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकर्यांना दिलासा,पण गणेशोत्सवाच्या तयारीला फटका
बाप्पााच्या आगमनापूर्वी मुंबईसह राज्यात पावसाचं जोरदार आगमन झालं आहे. एवढ्या दिवस दडी मारलेल्या पावसाची अखेर राज्यावर कृपा झालेली पाहायला मिळत आहे. 20 जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला…
मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांची अखेर मुंबईत आंदोलन करण्याची तारीख ठरली आहे. आंदोलनाची दिशा स्पष्ट झालीअसून आता मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या…



















