धुमाळ टीम आणि स्टार हेल्थचा स्तुत्य उपक्रम; मढ आयलंड येथे रविवारी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
स्थानिक नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे आणि गरजूंपर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचाव्यात या सामाजिक उद्देशाने ‘धुमाळ टीम’ आणि ‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष मोफत आरोग्य…
“बंडखोर आमदार अध्यक्षांची निवड करू शकत नाहीत”, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात दावा; शिवसेना पक्ष-चिन्हावरील पुढील सुनावणी 19 ऑगस्टला
सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं? शिंदेंची की ठाकरेंचं याबाबत सुनावणी पार पडली. आज १८ ऑगस्ट २०२६ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी…
मुंबईकरांची लाईफलाईन विस्कळीत! बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; लोकल आणि मेट्रोवरील अतिरिक्त ताण वाढणार
संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी 18 ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी उपोषणाची घोषणा केली आहे. या आंदोलनात बेस्टच्या विद्यमान कर्मचाऱ्यांबरोबरच, खासगी कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या वेट लीज बसमधील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या…
धनुष्यबाण अन् शिवसेना नक्की कुणाची? सुप्रीम कोर्टात आज ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद, दुपारी २ वाजता सुनावणीला सुरुवात
महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या वाद म्हणजे शिवसेना पक्ष आणि अधिकृत ‘धनुष्यबाण’ चिन्ह नक्की कोणाचे? शिंदे की ठाकरे. बऱ्याच दिवसांपासून याबाबत कोर्टात युक्तीवाद सुरु आहे. मागील काही दिवसांपासून या…
चर्चगेट येथील ‘Income Tax’ च्या ऑफिसला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल,अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या समोर असलेल्या आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.इमारतीच्या तळ मजल्यावर ही आग लागली असून, घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. चर्चगेट येथील ‘Income…
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर! विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज; या ५ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
राज्यात सध्या ऊन-पावसाचा लपंडाव सुरू असून काही भागात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. मात्र, याच दरम्यान हवामान विभागाने एक महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. आज, सोमवार १७ ऑगस्ट २०२६…
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; मुंबईची तहान भागवणारे तलाव ९२% भरले, पालिकेचा पाणीपुरवठा विभागाची चिंता मिटली
मुंबई शहरासाठी आणि उपनगरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईला दररोज पाणीपुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख तलावांमध्ये रविवारी १६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल ९२.२४ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याची…
प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य,हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; कसं असणार रेल्वेचं वेळापत्रक?
रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून मुख्य मार्गासह हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.तर दुसरीकडे…
डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंचा फ्रुटी,कॅन्डी ज्यूस, अॅपे फिज वाल्यांना दणका; तब्बल 11 तास सुरु होती झडती
सध्या सगळीकडे चर्चा आहे ते फक्त तुकाराम मुंडे यांच्या दणक्याची. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळखोर,अन्ना सुरक्षा मानकांचं उल्लंघन करणारे आणि नियम मोडणारी मोठमोठी हॉटेल्स, उपहारगृह आणि रेस्टॉरंट विरुद्ध…
प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाला तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपरमधील आऊटलेट्स थेट बंद
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी सध्या कारवाईचा धडका लावला आहे. दररोज FDA कडून धाडसत्र सुरु आहे. त्यामुळे अनेक मोठमोठी हॉटेल्स, उपहारगृह आणि रेस्टॉरंट मालकांचे धाबे…



















