Loading ...
Latest Story
पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरीपहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेशजळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमीवर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराणहरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरूसंभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाहीउदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यूसरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणारअंबड येथे भरदिवसा घरफोडीचा प्रकार — दोन अनोळखी व्यक्तींकडून घरफोडी करून चोरी

Main Story

Today Update

मेट्रो मधील प्रसंग:धर्माचे बंधन,एका चिमुकलीच्या घोषणेने उघड केलेले समाजाचे भान

घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर रात्री ८:२० ते ८:४० च्या दरम्यान मेट्रोच्या प्रवासात एक साधा प्रसंग घडला, ज्याने सर्व प्रवाशांच्या मनात विचारांचे काहूर माजवले. डब्बा क्रमांक 051D प्रवाशांनी खचाखच भरला होता.…

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनाचा विजय

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत नुकत्याच झालेल्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या युवासेनेला मोठा विजय मिळाला आहे. राखीव प्रवर्गातील पाच जागांवर तसेच इतर चार जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी ठरले आहेत. इतर मागासवर्गीय…

मुंबईचे जागतिक प्रसिद्ध पर्यटक स्थळे: चमचमणारी नगरीत अनोखी पर्यटनाची सोनेरी दुनिया

मुंबई हे शहर विविधतेने भरलेले, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे केंद्र आहे. जगभरातील पर्यटक मुंबईला भेट देण्यासाठी आकर्षित होतात कारण या शहरात अनेक जागतिक दर्जाच्या पर्यटक स्थळांचा समावेश आहे. 1. गेटवे…

मालाडच्या विकासाचा एकमेव चेहरा: माजी मंत्री, आमदार असलम शेख

मालाड, मुंबईतील एक प्रमुख विधानसभा मतदारसंघ, गेल्या १५ वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास साधला आहे. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत – आमदार असलम शेख. साध्या कार्यकर्त्यापासून सुरुवात करून, त्यांनी आपल्या नेतृत्वाने मालाडचा…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: नागरिकांच्या समस्या आणि सरकारचे अपयश

महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या जागांबाबत वाटाघाटी करत असून रणनीती आखत आहेत. मात्र, या राजकीय वादविवादाच्या मध्यभागी नागरिकांच्या समस्या अजूनही तितक्याच…

वर्दीतला माणूस: मालवणी पोलिस ठाण्यातील खरा संघर्ष

  मालवणी पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी हे आपल्या कर्तव्याला प्राधान्य देऊन आपला संपूर्ण वेळ आणि मेहनत जनतेच्या सेवेत घालवतात. हे अधिकारी विविध सण-उत्सवांच्या काळात, जसे की ईद, दिवाळी, गणपती, ईद-ए-मिलाद-उन-नबी,नवरात्री,…

जिंतूर:”धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन”

जिंतूर:धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गात प्रवेश करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन होत आहे, आणि आज परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथेही याच मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकल धनगर समाजाच्या वतीने चारठाणा…

You Missed

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश
जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई
‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू
संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही
उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार