आलिशान केबिन,टच-फ्री टॉयलेट अन्…‘फाईव्ह स्टार हॉटेल’ वंदेभारत स्लिपर ट्रेन पाहिली का? डोळ्यांवर विश्वास नाही बसणार ,video viral
भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. पण भारतीय रेल्वेमध्ये एकामागून एक नवीन आयाम जोडले जात आहेत. भारताच्या प्रसिद्ध वंदे भारत ट्रेनने लोकांच्या प्रवासाची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली आहे.आता देशभरात…
अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार! मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन आणि अचानक पूर; ४ मृत्यू, ५ सैनिक बेपत्ता
शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशात हाहाकार माजला.सुबानसिरी जिल्ह्यातील केओजारिंग-बायचिंग रस्ता खोदण्याच्या ठिकाणी मोठे भूस्खलन झालं असून ज्यात अनेक कामगार आणि लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत चार जणांचा…
१ कोटी तरुणांना AI ची ट्रेनिंग ते स्पर्धा परीक्षांसाठी फ्रि ऑनलाइन कोचिंग! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा
देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशाची राजधानी दिल्लीतही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 व्यांदा भारतीयांना संबोधित केलं.…
डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंचा फ्रुटी,कॅन्डी ज्यूस, अॅपे फिज वाल्यांना दणका; तब्बल 11 तास सुरु होती झडती
सध्या सगळीकडे चर्चा आहे ते फक्त तुकाराम मुंडे यांच्या दणक्याची. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळखोर,अन्ना सुरक्षा मानकांचं उल्लंघन करणारे आणि नियम मोडणारी मोठमोठी हॉटेल्स, उपहारगृह आणि रेस्टॉरंट विरुद्ध…
कॅगचा धक्कादायक अहवाल! भारतीय रेल्वेला १०० कमवण्यासाठी ९८.२२ चा खर्च; प्रवासी सेवांमध्ये हजारो कोटींचा तोटा
भारताची ‘जीवनवाहिनी’ मानल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेच्या आर्थिक कारभाराबाबत कॅग (CAG) च्या २०२४-२५ च्या अहवालातून अनेक धक्कादायक आणि चिंताजनक बाबी समोर आल्या आहेत. रेल्वेवर दरवर्षी लाखो कोटी रुपयांचा खर्च होतो; पण…
खड्डे अन् वाहतूक कोंडीला वैतागून चाकणमधील २० कंपन्यांना टाळे? ४,००० कामगारांच्या नोकरीचा प्रश्न
चाकण शहराची मुख्य ओळख असलेल्या या औद्योगिक क्षेत्रालाच आता मोठा धक्का बसला आहे. या संभाव्य स्थलांतरामुळे सुमारे १,००० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल ठप्प होण्याची आणि ४,००० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार…
प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह
भारताच्या डीप-टेक क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या एका मोठ्या निधीवाटपावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. पहिल्या टप्प्यात २२ खाजगी कंपन्यांना २,१९२ कोटी रुपयांची सवलतीचे कर्ज मंजूर करण्यात आलं…
हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम
भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होत असतानाच आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी…
तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित
राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाल्यापासून एफडीए विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. भेसळयुक्त पदार्थ असो, धान्य,दारू असो किंवा थेट हॉटेलचे परवाने रद्द करणं असो. तुकाराम…
पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर होणाऱ्या खर्चांवरून विरोधकांनी अनेकदा सरकारवर जोरदार टीकाही केल्याचं पाहायला मिळालं आहे. कारण सध्या चर्चा होतेय…



















